आवृत्ती पुणे

निवृत्त पोलीस महासंचालकांच्या बहिणीच्या घरावर चोरट्यांचा डल्ला

डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद : खिडकीचे गज कापून दागिन्यांची केली चोरी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : निवृत्त पोलीस महासंचालक अजित पारसनीस यांच्या पुण्यातील बहिणीच्या घरात चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने चोरुन नेले. ही घटना गुरुवारी (दि.6) सायंकाळी पुण्यातील प्रभात रस्ता परिसरात घडली. चोरट्यांनी तळमजल्यावर असलेल्या घराच्या खिडकीचे गज कापून … Read more

दरोडा, घरफोडीतील सराईतांना ठोकल्या बेड्या

सोलापूर पोलिसांची दमदार कामगिरी : तीन गुन्हे उघड, ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : घरफोडी, दरोडा, मोटारसायकल चोरीतील सराईत तिघांच्या मुसक्या आवळल्या. तीन गुन्ह्यांची उकल करीत ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सोलापूर एलसीबीच्या पोलिसांनी दमदार कामगिरी केली. अनिल मनमत शिंदे (वय ३०, रा. वाळूज देगाव, ता. मोहोळ, जि. सोलापूर), … Read more

वडकी येथे चारचाकीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

लोणी काळभोर पोलिसांत फिर्याद : अपघातानंतर वाहनचालक गेला पळून महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : भरधाव चारचाकीची मोटारसायकलला धडक बसून १९ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. हडपसर-सासवड रस्त्यावर वडकी (ता. हवेली) येथे १० व्या मैल येथे ५ जानेवारी २०२२ रोजी रात्री सव्वादहाच्या सुमारास हा अपघात झाला. साहिल दस्तगीर मुलानी (वय १९, रा. तुकाईदर्शन, कोमल विला सोसायटी, … Read more

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारे अटकेत

हडपसर पोलिसांत फिर्याद : भाडे देण्यास पैसे नसल्याचा घेतला गैरफायदा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हडपसर येथून रिक्षाने जात असताना भाडे देण्यास पैसे नसल्याचा गैरफायदा घेऊन एका रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीला झाडीत नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच दोघा जणांनी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करुन विनयभंग केल्याचा प्रकार उघड झाले आहे. सागर … Read more

तोतया पोलिसांनी 70 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाला घातला गंडा

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये दिली फिर्याद : कात्रज – कोंढवा रोडवर घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दोन तोतया पोलिसांनी एका ७० वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाला या भागात चोर्‍या खूप होतात. हातातील अंगठ्या काढून ठेवा, असे सांगून हातचलाखीने ३ अंगठ्या चोरुन नेल्या. ही घटना कात्रज-कोंढवा रोडवर ४ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता घडली. याप्रकरणी … Read more

८० वर्षाच्या वडिलांचा मुलानेच केला खून

राजगुरूनगरमधील घटना : वधू-वर सूचक मंडळात नाव नोंदवल्याचा आला राग महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वडिलांनी वृद्धापकाळात स्वत:च्या लग्नासाठी वधू-वर सुचक मंडळात नाव नोंदवल्याचा राग आल्याने मुलाने जन्मदात्या बापाचा गळा चिरुन खून केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यात घडली आहे. ही घटना राजगुरुनगर (जि. पुणे) शहरात गुरुवारी (दि. 6) सायंकाळी घडली असून या घटनेमुळे परिसरात … Read more

अल्पवयीन मुलांचे व्हीडिओ सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यास अटक

वानवडी पोलिसांत गुन्हा : अश्लिल व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यास खावी लागेल जेलची हवा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अल्पवयीन मुलांचे अश्लिल व्हीडिओ बनविणे, पाहणे, ते सोशल मीडियावर पोस्ट करणे हा कायद्याने गुन्हा आहे. असे अल्पवयीन मुलांचे व्हीडिओ फेसबुकवर पोस्ट करणार्‍यास वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. सिद्धू गोलालाप्पा चांदकोटी (वय ३३, रा. रामटेकडी) असे … Read more

आत्महत्या हा कोणत्याही समस्येचा उपाय नाही

डॉ. कोहिनकर : रेझिंग डे निमित्त समर्थ पोलीस स्टेशनमध्ये व्याख्यान महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सकारात्मक दृष्टीकोन असला पाहिजे, आत्महत्या हा कोणत्याही समस्येवरील उपाय होऊ शकत नाही. त्यावर मात करण्यासाठी वेगवेगळे छंद जोपासावेत, वाचन, ताणतणाव मनात दाबून ठेवू नका, त्यासाठी व्यायाम, योग साधना, वाचन करा, असा सल्ला डॉ. कोहिनकर यांनी दिला.पोलीस रेझिंग डेनिमित्त समर्थ … Read more

टीईटी २०१९-२०च्या गुन्ह्यातील आणखी दोघांना अटक

सायबर पोलिसांची कामगिरी : १२ आरोपींकडून चार कोटी ६८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : टीईटी २०१९-२०च्या गुन्ह्यामधील आणखी दोन आरोपींना सायबर पोलिसांनी नाशिक येथून अटक केली असून, आतापर्यंत १२ आरोपींना जेरबंद केले आहे. आरोपींकडून चार कोटी ६८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सुरंजित गुलाब पाटील (वय ५०, रा. … Read more

सायबर पोलिसांच्या सतर्कतेमुळे कंपनीचे वाचले 77 लाख रुपये

येरवडा पोलीस आणि सायबर पोलिसांनी केला तपास : कंपनीतीलच कर्मचाऱ्याचे कर्मकांड महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कंपनीच्या कर्मचाऱ्याने बनावट आर्थिक व्यवहार करीत कंपनीची तब्बल एक कोटी 22 लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल होताच पोलिसांनी तत्काळ संबंधित कंपन्यांशी संपर्क साधून कंपनीचे 77 लाख रुपये वाचविले. सायबर पोलिसांच्या सतर्कतेमुळे आर्थिक नुकसान टळले. … Read more