खून करुन फरार झालेले 2 अल्पवयीन ताब्यात
अलंकार पोलिसांत गुन्हा : गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-१ची कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कर्वेनगरमध्ये एका तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार करुन खून केल्याची घटना रविवारी (दि.26) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अनिल राजेंद्र जाधव (वय-20 रा. कोथरुड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव … Read more