HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : JITO Pune Chapter एवं JITO Ladies Wing की ओर से 25 एवं 26 अप्रैल को Conrad Pune में आयोजित भव्य “Skillathon 2026” कार्यक्रम संपन्न हुआ। जीतो पुणे चैप्टर के अध्यक्ष इंद्रकुमार छाजेड़ एवं चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल के मार्गदर्शन में संपन्न इस विशेष आयोजन ने समाज, व्यवसाय, उद्यमिता और नवाचार … Read more
शिक्षण श्रेणीत ‘कमेंडेशन सर्टिफिकेट’ : गुणवत्तावृद्धीतील सातत्यपूर्ण कामगिरीचा गौरव महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशन (SIMMC) यांना IMC रामकृष्ण बजाज नॅशनल क्वालिटी अवॉर्ड्स (IMC RBNQA) 2025 सायकलमध्ये प्रतिष्ठित ‘IMC RBNQA – एज्युकेशन कॅटेगरीतील कमेंडेशन सर्टिफिकेट’ मिळाल्याची अभिमानास्पद घोषणा करण्यात येत आहे. मागील 5 वर्षांत मिळालेला हा तिसरा IMC RBNQA … Read more
कोंढवा परिसरातील ५० तर अंबामाता मंदिर परिसरातील २४ नागरिकांवर उपचार सुरू महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मार्केटयार्ड येथील गंगाधाम-बिबवेवाडी रस्त्यावरील एका बंद रासायनिक कंपनीच्या गोदामात ठेवलेल्या क्लोरीन वायूची गळती झाल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर श्वसनाचा त्रास झाला. खालचा कोंढवा परिसरातील सुमारे ५० नागरिकांना त्रास झाला, तर अंबामाता मंदिर परिसरातील २४ नागरिकांवर ससून रुग्णालयात उपचार करण्यात … Read more
जुन्या भांडणाच्या कारणावरून मित्रांनीच त्याच्याच शस्त्राने काढला काटा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वारंवार त्रास देणाऱ्या सराईत गुंडाचा त्याच्याच मित्रांनी, त्यानेच दिलेल्या शस्त्राने वार करून खून केला. फुरसुंगी पोलिसांनी ५ जणांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. आकाश ऊर्फ राणा मोहन कांबळे (वय २६, रा. गंगानगर, फुरसुंगी) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे … Read more
कार्यशाळेत शिक्षकांचा गौरव : आदर्श गणित शिक्षक व परीक्षा विभाग प्रमुखांना सन्मान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळ संलग्न सोलापूर जिल्हा गणित अध्यापक मंडळ व जिल्हा परिषद शिक्षण विभाग (माध्यमिक) यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार (दि. 24) रोजी येथील सुशील रसिक सभागृहात एक दिवसीय गणित कार्यशाळा उत्साहात पार पडली. कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे विभाग … Read more
सह्याद्री अतिथीगृह येथे उच्चस्तरीय आढावा बैठक; शिक्षण, वसतिगृह व ‘विहारधाम’ योजनांना गती महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : जैन समाजाच्या सर्वांगीण सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचा ठाम संदेश देत, जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाच्या कामकाजाला गती देण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली. ही बैठक उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्यांक मंत्री सुनेत्राताई … Read more
शिवाजीनगर पोलिसांची कारवाई : साडेतीन लाखांचा माल जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : फुलचंद पानामध्ये नशेसाठी अनेक ठिकाणी मादक पदार्थांचा वापर होऊ लागला आहे. असा मादक पदार्थ विक्रीसाठी आणलेल्या आरोपीला शिवाजीनगर पोलिसांनी जेरबंद केले आहे. विष्णु रामरतन गुप्ता (रा. पिंपरी-चिंचवड) असे या आरोपीचे नाव आहे. मोटार टेम्पोमध्ये ३ लाख ३८ हजार ८८० रुपयांच्या बंट्याच्या गोळ्यांची … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता
अत्याधुनिक आणि किफायतशीर वैद्यकीय सेवा आता एकाच ठिकाणी उपलब्ध महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे: मुंबईतील नागपाडा परिसरात डायग्नोपिनच्या नव्या अत्याधुनिक शाखेचे मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे (आयएएस), शिवसेना उपनेते विजय नहाटा, खासदार अरविंद सावंत यांच्या शुभहस्ते या आधुनिक डायग्नोस्टिक सेंटरचे उद्घाटन पार पडले. मुंबईतील अत्यंत महत्त्वाच्या आणि मध्यवर्ती ठिकाणी सुरू … Read more