जैन समाज का सीक्रेट सिस्टम – JITO One World App
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता
जेवणाची ऑर्डर पोहचविण्यास उशीर केल्याने चिडलेल्या चौघांचे कृत्य महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : ऑनलाईन जेवण पोहोचविताना उशीर झाल्याच्या कारणावरून झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला चौघांनी लाकडी बांबू व हाताने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना आंबेगाव परिसरात घडली आहे. याप्रकरणी जुबेर अहमद रशिद शेख (वय ३५, रा. धायरी फाटा) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार … Read more
स्वामीराज डेव्हलपर्सच्या भागीदारासह ६ जणांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे महापालिकेची कोणतीही बांधकाम परवानगी न घेता धायरी परिसरात इमारत उभारून त्यातील फ्लॅटची विक्री करण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या विक्री व्यवहाराची नोंदणी करताना पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाचे मंजूर बांधकाम नकाशे, कमेन्समेंट प्रमाणपत्र व कम्प्लिशन प्रमाणपत्र अशी बनावट कागदपत्रे सादर … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता
खंडणी विरोधी पथकाची मोठी कामगिरी : भांडणाचा बदला घेण्यासाठी बाळगली होती शस्त्रे महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : जुनी सांगवी परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी शस्त्रे बाळगणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे. या कारवाईत आरोपींकडून ४ गावठी पिस्टल व ५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून … Read more
नेटवर्किंग के साथ कैंसर जागरूकता पर विशेष चर्चा महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो पुणे चैप्टर के चेयरमैन इंद्रकुमार छाजेड़ एवं चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल के मार्गदर्शन में JBN चैम्पियंस ग्रुप की मीटिंग बुधवार, 4 फरवरी 2026 को होटल ग्रैंड शेरेटन, पुणे में संपन्न हुई। इस मीटिंग में सदस्यों के बीच कुल 25 रेफरल्स का … Read more
महाराष्ट्र न्युज नेटवर्क शिरूर : भगवान श्री शिवशंकरांच्या कृपाशीर्वादाने आणि भक्तीभावाने ओतप्रोत भरलेल्या वातावरणात शिरूर येथे भव्य “श्री शिव महापुराण कथा” आयोजन करण्यात आले असून, या धार्मिक पर्वात हजारो शिवभक्त सहभागी होणार आहेत. या पवित्र कथावाचनाचा शुभयोग आंतरराष्ट्रीय कथा वाचक प.पू. पंडित प्रदीपजी मिश्रा (सिहोर वासी) यांच्या अमृतवाणीतून लाभणार आहे. त्यांच्या ओजस्वी वाणीने शिवमहापुराणातील दिव्य … Read more
म्हाडा येथील नवीन वेठबिगाराचा प्रकार उजेडात, शेतकऱ्यासह चौघांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : तरुणांना काम देण्याचे आमिष दाखवून गावात नेले जाते. तेथे त्यांना डांबून ठेवून मारहाण करून ऊसतोडणी करून घेतली जाते. वेठबिगारीची ही नवी पद्धत उजेडात आली आहे. पुण्यातील एका तरुणाला म्हाडा येथील शेतात नेऊन कोणतेही पैसे न देता महिनाभर पहाटेपासून रात्री १० … Read more
मित्राने सांगितल्याने मैत्रिणीने विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याच्या समजातून केला हल्ला महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मित्राच्या सांगण्यावरून मैत्रिणीने आपल्याबरोबरचे प्रेमसंबंध तोडून विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याच्या समजातून तरुणाने मित्रावर भर चौकात कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत आदित्य सुनील कांबळे (वय २०, रा. एस. के. रेसिडेन्सी, नवले पुलाजवळ, नऱ्हे) हा तरुण गंभीर … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता