कुलदेवता की पूजा छोड़ने से पाप नहीं पुण्ये मिलेगा !! जानिये कैसे?
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता
६०० ते ७०० शेतकऱ्यांचा सहभाग : खवा उद्योग व केळी उत्पादनाला नवी दिशा महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : महाराष्ट्र शासन कृषी विभाग व तालुका कृषी अधिकारी कार्यालय, भूम यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘रामहारी मंगल कार्यालय’, भूम येथे जिल्हास्तरीय खवा खरेदीदार–विक्रेता संमेलन तसेच केळी पीक परिसंवाद २०२६ चे आयोजन करण्यात आले. … Read more
महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था, बार्शी यांच्या वतीने सामूहिक शिवविचारातून बार्शी येथील डाकघरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी ठीक ११ वाजता झालेल्या या कार्यक्रमात गरजू व हुशार अशा पाच शिवकन्यांच्या नावाने प्रत्येकी ₹5,000 ची मुदतठेव (एफडी) करून त्यांचे पोस्टाचे पासबुक त्यांच्या पालकांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता
महासाध्वी प. पु. सुकिर्तीजी एवं प. पु. सुनीतीजी म. सा. के चातुर्मास की घोषणा महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आकुर्डी–निगडी–प्राधिकरण श्री संघ को वर्ष 2026 के चातुर्मास का सौभाग्य प्राप्त हुआ है। महासाध्वी प. पु. सुकिर्तीश्रीजी म. सा. एवं साध्वी प. पु. सुनीतीश्रीजी म. सा. आदि ठाणा-2 का आगामी चातुर्मास आकुर्डी श्री संघ को घोषित … Read more
शासकीय ठेकेदार विठ्ठल पोळेकर खून प्रकरणातील टोळीप्रमुखाचा भाऊ महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : डोणजे येथे राहत असताना आणि नावावर गुन्हे दाखल असतानाही लोणी काळभोर येथील पत्ता दाखवून शस्त्र परवाना मिळविणाऱ्या गुन्हेगारावर बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित ऊर्फ बाळा किसन भामे (वय २२, रा. डोणजे, ता. हवेली) असे या … Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भुम : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि रयतेचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त भूम नगर परिषद कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. शहराच्या प्रथम नागरिक तथा विद्यमान नगराध्यक्षा संयोगिता ताई गाढवे यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या कार्याचा गौरव … Read more
गुन्हे शाखेच्या युनिट ३ ची कामगिरी : खुनाच्या प्रयत्नाचे २ गुन्हे दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : खुनाच्या प्रयत्नाचे दोन गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला पकडून गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने त्याच्याकडून ३ गावठी पिस्टल व १२ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. सागर दत्तात्रय सोनलकर (वय २५, रा. सिद्धीविनायक सोसायटी, अभिनव कॉलेजजवळ, नर्हे; मूळ … Read more
गुंडाने त्याच्यावरील हल्ल्याचा बदला घेण्यापूर्वीच त्याचा खातमा करण्याचा आखला होता कट महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पूर्ववैमनस्यातून ऑक्टोबर २०२४ मध्ये पर्वती पोलीस ठाण्यात सराईत गुन्हेगाराच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात जखमी झालेला गुंड त्याच्यावर झालेल्या हल्ल्याचा बदला घेऊ शकतो, असे वाटल्याने त्याला बदला घेण्याआधीच संपविण्याचा कट आखण्यात आला होता. त्यासाठी … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो पुणे चैप्टर के चेयरमैन इंद्रकुमार छाजेड़ एवं चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल के मार्गदर्शन में JBN चैम्पियंस ग्रुप की मीटिंग मंगलवार, 18 फ़रवरी को उत्सव बैंक्वेट हॉल में सफलतापूर्वक संपन्न हुई। इस मीटिंग में सदस्यों के बीच कुल 150 रेफरल्स का आदान-प्रदान हुआ तथा इसके माध्यम से 1 करोड़ 46 … Read more