नवदुर्गांच्या कार्यकर्तृत्वामुळे समाजकार्यासाठी उभारी : खासदार सुप्रिया सुळे
श्री चामुंडा भवानी माताजी जैन मंदिरातर्फे स्त्रीशक्तीचा जागर, कर्तृत्ववान महिलांचा सन्मान महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : घराच्या चार भिंतीत न अडकता महिला सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत. समाजसेवेतही त्या आघाडीवर असून कोणताही गवगवा न करता अव्याहतपणे समाजसुधारणेसाठी झटत आहेत. हेच त्यांचे खरे मोठेपण आहे. या महिलांच्या कार्यकर्तृत्वातून आम्हालाही कार्यरत राहण्यास उभारी मिळते, शिकायला मिळते, … Read more