आवृत्ती , पुणे

मास खमन पचकावनी संपन्न

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : शिरूर कासार निवासी अल्का मनसुखलाल डुंगरवाल इनके मासखमन की पचकावनी प. पू. प्रणवदर्शनाजी म. सा. एवं प. पू. ईशदर्शनाजी म. सा. की पावन निश्रा एवं सान्निध्य में वडगांवशेरी श्री संघ, पुणे यहा सम्पन्न हुई।

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली दोघांना ६९ लाखांचा गंडा

सेवानिवृत्त पोलीस अंमलदार आणि ज्येष्ठ नागरिकाच्या अमेरिकेतील मुलाची फसवणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सायबर क्राईममध्ये डिजिटल अरेस्ट असा कोणताही प्रकार नसल्याचे लोकप्रिय अभिनेते अमिताभ बच्चन हे जाहिरातीतून लोकांना सांगत असतात. केंद्र सरकारनेही त्यांच्या आवाजातील रिंग टोन लावून लोकांना सायबर चोरट्यांपासून सावध राहण्यासाठी जनजागृती केली आहे. तरीदेखील पुण्यातील सुशिक्षित नागरिक त्याकडे कानाडोळा करत असल्याचे दिसून … Read more

जो है उसमें प्रसन्न रहो : प. पू. प्रवीणऋषिजी म. सा

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जो मिला है उसमें प्रसन्नता माननी चाहिए और जो नहीं मिला उसके दुख में उलझे रहना नहीं चाहिए। उसे उसी क्षण छोड़ देना चाहिए। यदि मन में खटक बनाए रखी और बार-बार सोचते रहे तो निश्चित ही आपका निद्रानाश होगा, ऐसा प्रतिपादन प. पू. प्रवीण ऋषिजी म. सा. ने किया। … Read more

पिस्तुल बाळगणारे दोघे तरुण गजाआड

मोबाईलमधील फोटोवरून खंडणी विरोधी पथकाची कात्रज भागात कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शौक म्हणून पिस्तुल बाळगणाऱ्या दोघा तरुणांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून देशी बनावटीचे पिस्तुल, दोन जिवंत काडतुसे, ओला दुचाकी आणि मोबाईल असा एकूण २ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक केलेल्यांची नावे शुभम राजेंद्र बेलदरे … Read more

दारु ला पैसे न दिल्याने मुलाने केला आईवर वार

सावित्रीबाई फुले वसाहतीतील घटना : सहकारनगर पोलिसांनी केली मुलाला अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाने झोपेत असलेल्या आईच्या छातीत चाकूने वार करून तिच्या खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कौशल्या पप्पु कांबळे (वय ५५, रा. सावित्रीबाई फुले वसाहत, सिंहगड रोड) असे गंभीर जखमी झालेल्या आईचे नाव आहे. … Read more

स्वातंत्र्य दिनी नागरिकांना मिळाली विशेष भेट

शिवाजीनगर पोलिसांनी हरविलेले ४१ मोबाईल परत मिळवून दिले महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना स्वातंत्र्य दिनी पोलिसांनी एक विशेष भेट दिली. हरविलेले ५ लाख रुपयांचे ४१ मोबाईल शिवाजीनगर पोलिसांनी परत मिळवून ते नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात समारंभपूर्वक परत केले. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर कक्षाचे सहायक … Read more

विज्ञान आणि तंत्रज्ञान मानवी जीवनाचा पाया: डॉ. अरूणकुमार सिन्हा

सुहाना फिरती विज्ञान प्रयोगशाळेचा हस्तांतरण सोहळा; ग्रामीण विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षणासाठी नवे साधन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : मानवाच्या उत्क्रांतीपासून विज्ञान व तंत्रज्ञान हे मानवी प्रगतीचे आधारस्तंभ राहिले असून आजच्या घडीला ते जीवनाचा पाया असल्याचे प्रतिपादन इस्रोच्या संशोधन व विकास विभागाचे माजी संचालक व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरूणकुमार सिन्हा यांनी केले. प्रवीण मसालेवाले ट्रस्टतर्फे रूपांतरित केलेल्या … Read more