Maharashtra News Network
Weekly E Paper 21 April To 27 April 2025 महाराष्ट्र न्यूज नेटवर्क https://heyzine.com/flip-book/a0a61ec5ac.html
Weekly E Paper 21 April To 27 April 2025 महाराष्ट्र न्यूज नेटवर्क https://heyzine.com/flip-book/a0a61ec5ac.html
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
कोंढवा पोलिसांनी एअरगनसह एकाला घेतले ताब्यात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : साळुंखे विहार येथील एका घरावर गोळीबार झाल्याने घराच्या खिडक्यांच्या काचांवर छिद्रे पडल्याचे दिसून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, समोरील इमारतीमधून एअरगनने फायरिंग केल्याचे उघडकीस आले. या घटनेत कोणीही जखमी झाले नसून पोलिसांनी एकाला एअरगनसह ताब्यात घेतले आहे. … Read more
पिंपरीतील दुकानावर छापा टाकून पोलिसांनी केला ७ लाख ५९ हजारांचे बनावट माल जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पिंपरी : पुमा से या कंपनीच्या बनावट ब्रँडच्या नावाने बनावट चप्पल व बुटांची विक्री करणाऱ्या पिंपरीतील दुकानावर पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी दुकानदारावर कॉपीराइट कायद्याखाली गुन्हा दाखल करून ७ लाख ५९ हजार रुपयांचे बनावट शूज व चप्पला जप्त केल्या आहेत. … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता
पोलीस आयुक्तांनी केली नागपूर कारागृहात स्थानबद्ध महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पदमावती परिसरात दहशत माजवून गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई करून त्याला स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे. मयूर रंगनाथ आरडे (वय २४, रा. तळजाई वसाहत, पदमावती) असे या गुंडाचे नाव आहे. मयूर आरडे हा सहकारनगर परिसरात … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुण्यातील अग्रगण्य इंटिरियर डिझाईन कंपनी सय्यम इंटिरियर्स (राहुल रमेश चोरडिया) यांना Architecture’s WOW Award 2025 ने गौरवण्यात आले. हा पुरस्कार त्यांना Residential Interior Design मध्ये उत्कृष्ट कार्याबद्दल प्रदान करण्यात आला आहे. Global Business Reconnect या कार्यक्रमाचे आयोजन २५ एप्रिल रोजी Sheraton Hotel, Pune येथे करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रातील … Read more
गुणवत्ता संवर्धन अभियानात १५०० शाळांपैकी अव्वल स्थान : पुणे शहर विभागातून प्रथम क्रमांकाने गौरव महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या गुणवत्ता संवर्धन अभियानात वाघोली येथील भारतीय जैन संघटना विद्यालयाने पुणे जिल्ह्यातील १५०० शाळांमध्ये अव्वल क्रमांक मिळवत गौरव प्राप्त केला आहे. १००० हून अधिक … Read more
‘Take your business to next level’ से व्यवसायियों को मिली नई दिशा और रणनीति महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो पुणे चैप्टर के चेयरमैन इंद्रकुमार छाजेड़ और चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल के नेतृत्व में जीतो B2B कमेटी द्वारा आयोजित आठ-सप्ताह के ट्रेनिंग प्रोग्राम ‘Take Your Business To Next Level’ का भव्य कन्वोकेशन समारोह सफलतापूर्वक सम्पन्न … Read more