ऑनलाईन भाड्याने कार बुक करणार्या डॉक्टराला सायबर चोरट्यांचा गंडा
कोंढव्यातील प्रकार, फसवणुकीच्या पैशांमधुन खरेदी केला आय फोन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : हैदराबादला जाणार्या पुण्यातील एका डॉक्टरला भाड्याने कार हवी होती. त्यासाठी त्याने इंटरनेटद्वारे कार बुक करण्याचा प्रयत्न केला़ तेव्हा सायबर चोरट्यांनी चुकीची लिंक पाठवून त्याद्वारे डॉक्टरांना ७९ हजार रुपयांना गंडा घातला. या पैशातून सायबर चोरट्यांनी बंगलुरु मधील दुकानातून आय फोन खरेदी केला आहे. … Read more