आवृत्ती , पुणे

उपप्रवर्तीनी प. पु. सुमनप्रभाजी म. सा. इनको “नवकार आराधिका”

प. पू. चंद्रेशाजी म.सा. को “तप आराधिका” पदसे आलंकृत महाराष्ट्र जैन वार्ता पुणे: उपप्रवर्तीनी प.पु सुमनप्रभाजी म.सा. इनको “नवकार आराधिका” एवं प. पू. चंद्रेशाजी म.सा. को “तप आराधिका” पदसे आलंकृत किया गया । भोजापुर श्री संघ ने विविध कार्यक्रम के आयोजन मे यह सन्मान किया। गुरुमाँ प. पु. चादकंवरजी म. सा. की १०१ जन्मजयंती, प्रवचन … Read more

दुचाकी चोरणाऱ्या दोन आरोपींना पकडले

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दुचाकी चोरणाऱ्या आरोपींकडून वाहन चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणण्यात दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाला यश आले आहे. आरोपींकडून ९०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाचे पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये वाहनचोरीच्या गुन्ह्याचा … Read more

हिंदी भाषेमुळे राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक वारसा जपणे शक्य : प्रा डॉ संजय बी चोरडिया

‘सूर्यदत्त’ मध्ये कृतिशील हिंदी महिना उत्साहात साजरा महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने हिंदी महिना साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात १४ सप्टेंबर रोजी करण्यात आली तर सांगता १४ ऑक्टोबर २०२४ रोजी करण्यात आली. राष्ट्रभाषा हिंदी महिना साजरा करण्याची कल्पना प्रा डॉ संजय बी चोरडिया यांनी मांडली. सूर्यदत्त गुप ऑफ इन्स्टिट्यूट्स च्या … Read more

नफ्याच्या प्रलोभनाने युवकाची फसवणूक

चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : स्टॉक मार्केट ट्रेडिंग व आयपीओ अलॉटमेंटमध्ये भरघोस नफा मिळवून देतो, असे प्रलोभन दाखवून वडगाव शेरीतील एका तरुणाची ८ लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ८ फेब्रुवारी ते दि. १५ मार्च २०२४ दरम्यान ऑनलाईन माध्यमांद्वारे फिर्यादी, २८ वर्षीय तरुणाशी, एका मोबाईल … Read more

शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने २० लाखांची फसवणूक

सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने एका तरुणीची २० लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार धनकवडी परिसरात घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनकवडीत राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेने पोलिसांत तक्रार दिली आहे. ही घटना ३ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२४ दरम्यान घडली. एका मोबाइल धारकाने त्यांच्याशी संपर्क साधून, शेअर ट्रेडिंग कंपनीचे … Read more

भारती विदयापीठ परिसरात मोबाईल हिसकावला

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : भारती विद्यापीठ परिसरातून पायी जात असताना एका तरुणीचा मोबाईल दुचाकीस्वार चोरट्याने हिसकावला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही १९ वर्षांची तरुणी कात्रजमध्ये राहणारी असून, ती मोबाईलवर बोलत पायी चालत होती. उत्कर्ष सोसायटी जवळील गणेश मंदिरासमोर भर दुपारी दीड वाजता ही घटना घडली. तिने आरडाओरडा केला, पण चोरटा पळून गेला. तिच्या मदतीला कोणीही … Read more

सप्तसूर अकॅडमी तुमच्या आतला आवाज करेल “विकसित”

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रत्येक बोलणाऱ्या माणसाला आवाजाची ईश्वरदत्त देणगी मिळालेली असते. त्याचा सर्वजण चांगल्या प्रकारे उपयोग करत नाहीत, ही खंत आहेच. परंतु काही व्यवसायांसाठी चांगला, नितळ, स्वच्छ आवाज असणे हे भाग्यच आहे. मला वाटते की रेडिओतून आलेला असा आवाज तुम्हाला आकर्षित करत असतो. त्याशिवाय टीव्हीवरील निवेदक, नाटकातील नटांचा आवाज या सर्वच क्षेत्रांत तुमच्या आवाजाचा कस … Read more

अडीच लाखांचे अंमली पदार्थ जप्त, एकास केले जेरबंद

अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा यांनी अडीच लाखांचे एल.एस.डी. व एम.डी.एम.ए. हे अंमली पदार्थ जप्त करून एकास जेरबंद केले आहे. त्याच्या कडून एकूण ४,१८,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्तांनी पुणे शहरातील अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत सूचना दिल्या … Read more