आवृत्ती , पुणे

युवकांना कौशल्यावर आधारित शिक्षण मिळणार

कृष्णकुमार गोयल : ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन’ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : “खडकी, बोपोडी, दापोडी, येरवडा परिसरातील हजारो युवकांना कौशल्यावर आधारित शिक्षण मिळेल आणि कौशल्याधारित शिक्षणाच्या आधारे रोजगार उपलब्ध होईल,” असे प्रतिपादन खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी केले. टीकाराम जगन्नाथ महाविद्यालयाच्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी गोयल बोलत होते. … Read more

बालेवाडीत गॅरेजवर दरोडा, ६९ हजार लुटले

चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गॅरेजवर दरोडा टाकून चोरट्यांनी ६९ हजार रुपये लुटल्याची घटना बालेवाडीत घडली आहे. या प्रकरणी एका महिलेने फिर्याद दिली असून, चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. २० सप्टेंबर रोजी सायंकाळी अंदाजे ७:३० च्या सुमारास घडली. रविराज … Read more

लक्ष्मी रोडवर गर्दीत मंगळसूत्र चोरले

विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : लक्ष्मी रोडवर खरेदीसाठी आलेल्या वृद्ध महिलेचे गर्दीत मंगळसूत्र चोरल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला (वय ६७, रा. अमनोरा पार्क, मगरपट्टा सिटी, हडपसर, पुणे) दि. १७ सप्टेंबर रोजी पुण्यात खरेदीसाठी आल्या होत्या. सायंकाळी पाचच्या सुमारास, त्या पतीसह लक्ष्मी रोडवर खरेदी करत असताना, चोरट्याने … Read more

छळास सासरच्या कंटाळून विवाहितेची आत्महत्या

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी विवाहित महिलेच्या आईने (वय ५३, रा. कोंढवा खुर्द) पोलिसात तक्रार दाखल केली आहे. येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहिता २००९ पासून पती, सासू, नणंद, दिर यांच्यासह … Read more

जीतोच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विजय भंडारी

JATF च्या चेअरमन पदी इंदर जैन महाराष्ट्र जैन वार्ता मुंबई : मुंबई येथे पार पडलेल्या जीतोच्या 18व्या वार्षिक सभेत जीतोच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विजय भंडारी यांची तर JATF च्या वार्षिक सभेत इंदर जैन यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली. पुणे शहराकडे ही दोन्ही महत्त्वाची पदे आल्यामुळे संपूर्ण जगातील जीतोमध्ये पुण्याचा गौरव वाढला आहे. यापूर्वी कांतिलाल ओसवाल … Read more

मित्रमंडळ चौकाजवळ मंगळसूत्र पळवले

स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मित्रमंडळ चौकाच्या पुढे, पुढारी ऑफिससमोर, फिर्यादी महिला पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी जवळ येऊन त्यांच्या गळ्यातील ३०,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने चोरून नेले. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला (वय ६९), पर्वती येथे राहणाऱ्या आहेत. … Read more

पीएमटीबस स्टॅन्डवर महिलेचे मंगळसूत्र पळवले

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कात्रजच्या पीएमटी बस स्टॅन्डवर बसची वाट पाहत उभ्या असलेल्या महिलेचे मंगळसूत्र चोरट्यांनी पळवले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला येवलेवाडी येथील रहिवासी आहे. दि. २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५:३० च्या सुमारास ती कात्रज बसची वाट … Read more

जीतो अॅपेक्स इंटरनॅशनलच्या अध्यक्षपदी पुण्याचे विजय भंडारी

संघटनेचा २०२४ ते २०२६ कालावधीसाठी पदभार सांभाळणार महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जैन समाजाची सर्वात मोठी संघटना असलेल्या जीतो अॅपेक्स इंटरनॅशनलच्या अध्यक्षपदी पुण्यातील विजय भंडारी यांची निवड करण्यात आली आहे. देशात ७० व परदेशात २९ चॅप्टर, ४८ हजार सभासद असलेल्या संघटनेचा २०२४ ते २०२६ कालावधीसाठी ते पदभार सांभाळणार आहेत. त्यांच्या निवडीमुळे पुणे शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात … Read more

भामाशाह लुंकड यांना “जैन समाज रत्न” पुरस्कार प्रदान

भारत जैन महामंडळाच्या वतीने सामुदायिक क्षमापना कार्यक्रम महाराष्ट्र जैन वार्ता मुंबई: भारत जैन महामंडळाच्या वतीने, समाजात उल्लेखनीय कार्य करणारे पुणे येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, समाज भूषण, दानशूर भामाशाह रमणलाल लुंकड यांना “जैन समाज रत्न” पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबई येथे १२५ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या भारत जैन महामंडळाच्या वतीने रविवारी (दिनांक २२ सप्टेंबर) विश्व मैत्री दिवस … Read more

पीएमआरडीएची रस्ता दुरुस्ती संदर्भात पीआयटीसीएमआरएलला नोटीस

वर्दळीच्या रस्त्यांचे तातडीने काम करण्याचे महानगर आयुक्तांचे निर्देश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी या ‘बांधा वापरा हस्तांतरित करा’ या तत्वावर राबविण्यात येणाऱ्या सवलतदारांना नोटीस बजावली आहे. गेल्या काही दिवसांपासून गणेशखिंड, पाषाण आणि बाणेर रस्त्यासह इतर महत्त्वाच्या रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. परिणामी, वाहनचालकांसह नागरिकांना … Read more