आवृत्ती , पुणे

स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशनच्या एमडी आणि सीईओ पदी अतुल सक्सेना

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SCHIL) या IFCI लिमिटेडच्या सहयोगी कंपनीने अतुल सक्सेना यांची व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे. अतुल सक्सेना यांच्या कडे व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानातील सल्लामसलतीसह कॉर्पोरेट फायनान्स आणि भांडवली बाजारपेठेचा २५ हून अधिक वर्षांचा अनुभव आहे. त्यांच्या वैविध्यपूर्ण कौशल्यांसह क्रेडिट … Read more

बार्शीतील ३१ वाचकांना स्वातंत्र्य दिनी इन्शुरन्स पॉलीसिंचे वाटप

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय,बार्शी येथे “स्वातंत्र्य दिन” व मोफत पेपर वाचन विभागतील ३१ वाचकांना एक लाख रुपयांचा इन्शुरन्स पॉलीसिंचे वाटप करून साजरा करण्यात आला. बार्शी येथील श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय,बार्शी येथे “स्वातंत्र्य दिन” श्री जैनाश्रमचे जेष्ठ श्रावक प्रमुख पाहुणे शांतीलाल सरदारमल पुनमिया व सौ.ताराबाई शांतीलाल पुनमिया … Read more

डॉ. राजेंद्र डहाळे यांना राष्ट्रपती पोलीस पदक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनीचे संचालक विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. राजेंद्र डहाळे यांना भारत सरकार यांच्या उल्लेखनीय सेवेबाबत राष्ट्रपती पोलीस पदक १५ ऑगस्ट च्या अनुषंगाने जाहीर केले आहे. डॉ. डहाळे यांना यापूर्वी गुणवत्तापूर्ण सेवेबाबतचे पोलीस पदक ते “पोलीस अधीक्षक, नंदूरबार” या पदावर कार्यरत असताना १५ ऑगस्ट २०१७ रोजीच जाहिर केले होते. डॉ. … Read more

विमान तिकीट रद्द करणे पडले महागात  

कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ऐनवेळी विमानाचे तिकीट रद्द करण्याचा प्रयत्न महागात पडल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे मोबाईलवर वेबसाईटवर विमानाचे तिकीट रद्द करण्यासाठी माहिती शोधत होते. त्या साइटवर एक मोबाईल नंबर दिला होता. त्या मोबाईल नंबर … Read more

टास्क पुर्ण करण्यास सांगून केली फसवणूक

सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : युट्युब सबस्क्रिशन नावाने टास्क पुर्ण करण्यास सांगुन जास्त कमिशन मिळण्याच्या आमिषाने ८ लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनोळखी तरुणाने फिर्यादीशी संपर्क साधून टास्क पूर्ण केल्यास जास्त नफा देण्याचे आमिष दाखवले. टास्क पुर्ण … Read more

सोलापूरच्या पोलीस अधीक्षकपदी अतुल कुलकर्णी यांची नियुक्ती

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांची बदली पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक म्हणून झाली आहे.तर धाराशिवचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची बदली सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक म्हणून झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृह विभागाने हे बदल्याच्या आदेश काढले आहेत.राज्याच्या गृह विभागाने भापोसे, रापोसे अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले … Read more

लोणीकंदचा गावठी दारु विक्रेता दीड वर्षा करीता तडीपार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत वारंवार गावठी हातभट्टी दारुविक्री करणारा सराईत गुन्हेगार शामकांत विष्णु सातव, (वय ३९, रा. आव्हाळवाडी रोड डोमखेल वस्ती वाघोली ता. हवेली) यास पोलीस उपायुक्त परिमंडळ ०४, पुणे शहर यांनी संपूर्ण पुणे जिल्ह्यातुन दीड वर्षाकरीता तडीपार केले आहे. लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील आव्हाळवाडी, वाघोली तसेच आसपासच्या भागात दहशत … Read more

आदर्शनगर सोसायटीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आदर्शनगर सोसायटी, मार्केट यार्ड, येथे 15 ऑगस्ट च्या शुभदिनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सोसायटीचे सर्व सभासद व कार्यकारिणी सदस्य सहभागी झाले होते. या निमित्ताने महेश नामपूरकर, मिलिंद भोंडे,  नरेंद्र चौबळ,  आणि अभय संचेती यांचा उत्कृष्ठ कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम प्रमुख पाहुण्या माजी नगरसेविका राजश्री … Read more

रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या

कोंढवा पोलीस स्टेशनच्या तपास पथकाची उल्लेखनीय कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कोंढवा पोलीस स्टेशनच्या तपास पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे हद्दीमध्ये घरफोडी तसेच चोरीच्या घटनांच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत व सिंहगड पोलीस स्टेशन हद्दीत शटर उचकटुन चोरी केलेल्या आरोपीस अटक करण्यात कोंढवा तपास पथकास यश आले आहे. कोंढवा पोलीस … Read more

आनंद दरबार दत्तनगर येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आनंद दरबार दत्तनगर येथे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या हस्ते १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र स्वर्ण कन्या तथा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू तनिषा चोपडा, सिया शहा, राष्ट्रीय मल्लखांब खेळाडू लक्ष्मी वर्मा, राष्ट्रीय कराटे खेळाडू सोहम कदम यांचा खेळातील उत्कृष्ट योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी दत्तनगर … Read more