सिध्दी फाऊंडेशनच्या रक्तदान शिबिरात ३५१ बाटल्यांचे संकलन
सोळाव्या रक्तदान शिबीरात सौ. सिध्दी छाजेड नहार यांनी केले रक्तदान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : सिद्धी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ३५१ जणांनी रक्तदान केले. पुण्यातील नवी पेठेतील आनंदऋषीजी रक्तपेढी येथे सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. स्व़ मदनलालजी कचरदासजी छाजेड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ १६ वर्षांपासून या … Read more