भूम – पंढरपूर नूतन बसचे आरसोली येथे स्वागत
चालक वाहकांचा केला सन्मान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : भूम ते पंढरपूर नवीन बस भूम आगाराच्या वतीने सुरु करण्यात आली असून या बसचे आरसोली गावामध्ये “टाळ मृदुंगांच्या” गजरात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी चालक एच.आर. नागरगोजे व वाहक महेश शिंदे यांचा आरसोली गावचे माजी सरपंच प्रशांत मुंडेकर व अमोल खराडे यांच्या हस्ते … Read more