आवृत्ती , पुणे

राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचा जिल्हा दौरा

प्रशासकीय सुधारणा व नवतंत्रज्ञानाच्या वापरावर भर महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : राज्य शासनाने सुरू केलेल्या १५० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा अभियानांतर्गत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी नवतंत्रज्ञानाचा वापर अधिकाधिक करावा, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. या बैठकीत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा … Read more

भूम येथे ब्राम्हण महासंघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

बारावी परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन श्रीराम मंदिरात सन्मान महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : ब्राम्हण महासंघ, भूम यांच्या वतीने बारावी परीक्षेत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा गौरव समारंभ दि. ९ एप्रिल रोजी कसबा येथील श्रीराम मंदिरात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात श्री परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात … Read more

बार्शीच्या वृक्ष संवर्धन समिती ला राज्यस्तरीय ‘नेचर केअर’ पुरस्कार

हिरवाईचा मंत्र रुजवणाऱ्या हातांना ५१ हजारांचा गौरव आणि सन्मानपत्र महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी – पवन श्रीश्रीमाळ : हिरव्यागार स्वप्नांची जपणूक करणाऱ्या, सकाळच्या शांत वेळेत दोन तास झाडांसोबत मैत्री करणाऱ्या आणि गेली सहा वर्षे न थकता २५,००० झाडे लावून जपणाऱ्या बार्शीच्या वृक्ष संवर्धन समितीला राज्यस्तरीय ‘नेचर केअर’ पुरस्काराने गौरवण्यात आले. ही संपूर्ण बार्शीकरांसाठी अभिमानाची बाब ठरली … Read more

राज्यातील खाजगी व थेट बाजारांची तपासणी होणार : जयकुमार रावल यांचे निर्देश

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : राज्यातील खाजगी व थेट बाजार व्यवस्थेतील पारदर्शकता व सुविधा वाढविण्यासाठी कृषी पणन मंत्री जयकुमार रावल यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. पुण्यात झालेल्या पणन संचालनायाच्या बैठकीत त्यांनी खाजगी व थेट बाजार व्यवस्थापनातील पायाभूत सुविधांची व आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणी करण्याचे आदेश दिले. राज्यात कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) व्यतिरिक्त १०५ खाजगी … Read more

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात रंगमंचीय कलेचे मोलाचे योगदान — प्रा. डॉ. संजय चोरडिया

पद्मश्री पं. रोणू मजुमदार यांच्या बासरीवादनाने उपस्थित मंत्रमुग्ध : ‘सूर्यदत्त सूर्यभूषण पुरस्कार’ प्रदान महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात पद्मश्री पंडित रोणू मजुमदार यांच्या बासरीवादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी त्यांना ‘सूर्यदत्त सूर्यभूषण पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रंगमंचीय कलेचे महत्त्व अधोरेखित करताना फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया … Read more

एनर्जी मैक्स इंडिया को सोलर अवॉर्ड

संदीप संकलेचा को MSEDCL और सौर एनर्जी ने किया सम्मानित महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : एनर्जी मैक्स इंडिया, जो पुणे की अग्रणी रूफटॉप सोलर ईपीसी कंपनियों में से एक है, को महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) और “सौर एनर्जी” सोलर मैगज़ीन की ओर से प्रतिष्ठित पुरस्कार से नवाजा गया है। यह पुरस्कार कंपनी … Read more

दमा निर्मूलनाची सूर्यदत्तकडून शपथ

प्रा. डॉ. संजय चोरडिया आणि सुषमा चोरडिया यांच्या नेतृत्वात जागतिक दमा दिनानिमित्त जनजागृती महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस -कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आणि श्वसन फिजिओथेरपी विभागाने “सर्वांसाठी इनहेल्ड ट्रीटमेंट्स उपलब्ध करा” या जागतिक दमा दिनानिमित्त च्या कल्पनेनुसार अर्थपूर्ण जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन केले. या उपक्रमानुसार फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांसाठी पोस्टर बनवण्याची … Read more

राष्ट्रीय पातळीवर बार्शीचा झेंडा रोवला

१६ व्या राष्ट्रीय म्युझिकल चेअर व स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये बार्शीच्या खेळाडूंची दमदार कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी – पवन श्रीश्रीमाळ : गोवा राज्य म्युझिकल चेअर व स्केटिंग असोसिएशनच्या वतीने पणजी येथे आयोजित १६ वी राष्ट्रीय म्युझिकल चेअर व स्केटिंग चॅम्पियनशिप २०२५ या स्पर्धेत बार्शीच्या खेळाडूंनी म्युझिकल चेअर स्केटिंग, म्युझिकल चेअर, फ्री स्टाईल व स्पीड रेसिंग या … Read more