आवृत्ती , पुणे

उंड्रीतील ‘हीट अ‍ॅन्ड रन’ मधील वाहनचालकाला अटक

फिरायला गेलेल्या नागरिकाला कारने धडक दिल्याने झाला मृत्यू महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सकाळी फिरायला बाहेर पडलेल्या नागरिकाला धडक देऊन तेथून पळून गेलेल्या कारचालकाचा शोध घेऊन काळेपडळ पोलिसांनी त्याला अटक केली आहे. समीर गणेश कड (वय ३२, रा. गंगोत्री कॉम्प्लेक्स, होले वस्ती, उंड्री) असे या कारचालकाचे नाव आहे. त्याला आज सोरतापवाडी येथील दरडे गावातून ताब्यात … Read more

बिबवेवाडीत पोलिसांकडून धारदार शस्त्रासह युवक ताब्यात

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : रमजान ईद दिवशी सायंकाळी बिबवेवाडी पोलिसांनी बंदोबस्त दरम्यान एका युवकाला धारदार शस्त्रासह ताब्यात घेतले. पोलिस बंदोबस्तात असताना, एका व्यक्तीने आर वन फाईव्ह मोटारसायकलवरून वेगाने कट मारून पळ काढला. बिबवेवाडी पोलिसांनी तत्काळ त्या दिशेला असलेल्या मार्शलला माहिती दिली. पोलिस कॉन्स्टेबल पवार आणि गायकवाड यांनी त्या व्यक्तीचा पाठलाग करून त्याला अडवले. झडती … Read more

विश्व नवकार महामंत्र कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती

१०८ देशांत विश्व नवकार मंत्र दिवस होणार साजरा महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : विश्वशांती आणि जगाच्या कल्याणासाठी येत्या ९ एप्रिल २०२५ रोजी विश्व नवकार मंत्र दिवस साजरा केला जाणार आहे. जगभरातील १०८ देशांत नवकार महामंत्राचा एकाचवेळी जप होणार असून या ऐतिहासिक कार्यक्रमास देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. जीतो च्या वतीने हा … Read more

रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून एक पिस्टल व दोन जिवंत काडतुस जप्त

सिंहगड रोड पोलिसांची कामगिरी : फनटाईम थिएटरच्या मागे मध्यरात्री केली अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वडगाव येथील फनटाईम थिएटरच्या मागे थांबलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून सिंहगड रोड पोलिसांनी एक पिस्टल व दोन जिवंत काडतुस असा ४२ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. साहिल मार्तंड साखरे (वय २३, रा. दांगट चाळ, साई चौक, वडगाव बुद्रुक) असे या … Read more

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नवकार महामंत्र दिवस में होंगे शामिल

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : 9 अप्रैल का दिन जैन समाज के लिए ऐतिहासिक होगा, क्योंकि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विज्ञान भवन, नई दिल्ली में आयोजित नवकार महामंत्र दिवस कार्यक्रम में उपस्थित रहेंगे। इस आयोजन को जैन समुदाय के आध्यात्मिक एवं सामाजिक मूल्यों को आगे बढ़ाने के लिए एक महत्वपूर्ण अवसर माना जा रहा है। प्रधानमंत्री … Read more

दारु पिण्यास पैसे न दिल्याने पत्नीच्या डोक्यात कुर्‍हाडीने घातले घाव

सहकारनगर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन : पतीला केली अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : काहीही कामधंदा न करता दारु पिऊन त्रास देणाऱ्या पतीला दारु पिण्यास पैसे न दिल्याने त्याने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन तिला गंभीर जखमी केले. सहकारनगर पोलिसांनी पतीवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. … Read more

शांतिनगर सोसायटी में नवकार प्रभावना रथ का भव्य स्वागत

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : विश्व नवकार महामंत्र दिवस (9 अप्रैल) के जागरूकता अभियान के तहत नवकार प्रभावना रथ का शांतिनगर सोसायटी में भव्य स्वागत किया गया। इस विशेष आयोजन में JITO के अजय मेहता, संजय जैन के प्रयासों से इस पवित्र भावयात्रा का भव्य सत्कार किया गया। इस आयोजन में शांतिनगर सोसायटी कमेटी के … Read more

रिक्षात गहाळ झालेली पर्स पोलिसांच्या मदतीने परत

मार्केटयार्ड वाहतूक विभागाची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गंगाधाम चौक येथे राहणाऱ्या चंचला ओसवाल (रा. गंगाधाम) यांची पर्स गंगाधाम चौकातून रिक्षाने प्रवास करताना हरवली होती. सदर पर्समध्ये ₹11,000 रोख रक्कम आणि 1 मोबाईल होता. मार्केटयार्ड वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी अमोल सोनटक्के आणि विजय पाटणे यांच्या प्रयत्नाने सदर पर्स सुखरूप शोधून चंचला ओसवाल यांच्याकडे परत … Read more

घरावर संकट येणार सांगून भोंदू बाबाने घातला महिलेला गंडा

साडेतीन लाखांचे दागिने लंपास, हडपसर पोलिसांनी काही तासांत केली भोंदू बाबाला अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : त्याच्या सांगण्यावरून पतीचे दारूचे व्यसन काही दिवस सुटल्यामुळे महिलेला त्याच्यावर विश्वास बसला होता. या विश्वासाचा गैरफायदा घेत, त्याने “घरावर संकट येणार आहे,” असे सांगून “मंगळसूत्र, दागिने, मुलीची चैन घेऊन या, मी या वस्तू मंतरून देतो, म्हणजे तुमच्यावरील संकट … Read more