कामकाजाच्या सुलभतेसाठी महानगर आयुक्तांनी घेतले महत्वपुर्ण निर्णय
पीएमआरडीएने घेतले शासनाच्या सात कलमी कार्यक्रमाच्या अनुषंगाने चर्चासत्र महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (PMRDA) कार्यक्षेत्र व्यापक असल्याने काही वेळा नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. या अडचणी तातडीने दूर करून कामकाज अधिक सुलभ करण्याच्या उद्देशाने महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी विकास परवानगी विभागाच्या कामकाजाचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे … Read more