वाघोलीत पहाटे गोळीबार
गोळीने शेतकर्याच्या बेडरुमच्या खिडकीची काच फुटली महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वाघोली येथील एका शेतकरी कुटुंबाच्या घरावर पहाटेच्या सुमारास गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेत बेडरूमच्या खिडकीची काच फुटल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना पहाटे ४ वाजून १० मिनिटांनी घडली. निलेश सुभाष सातव (वय ३६, रा. वडजाई वस्ती, डोमखेल रोड, वाघोली) यांनी … Read more