आवृत्ती पुणे

तोतया पोलिसाने लांबविली सोन्याची चैन

वारजेमाळवाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : एका भामट्याने खरेदीच्या बहाण्याने तोतया पोलिसाने सराफाच्या दुकानातून ८४ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन लांबविली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार दि. १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६:६० च्या सुमारास राजमाता चौक कर्वेनगर परिसरातील एका सराफा दुकानात घडला. अनोळखी भामटा खरेदीच्या बहाण्याने पोलीस असल्याची बतावणी … Read more

मतदानादिवशी २० नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 20 नोव्हेंबरला, मतदानादिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. राज्यात निवडणुकीसाठी येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून परिपत्रक जारी करत 20 नोव्हेंबर रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी देण्यात आली आहे. केंद्र शासनाधीन शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक … Read more

रेस्टारंन्टच्या तिजोरीमधुन ११ लाखाची रोकड चोरीस

बंडगार्डन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गेम पॅलाशिव रेस्टारंन्टच्या तिजोरीमधुन ११ लाखाची रोकड चोरीस गेली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.१२ नोव्हेंबर रोजी ०९:१५ च्या सुमारास ही घटना घडली आहे. राजा बहादूर मिल नजीक असलेल्या गेम पॅलाशिव रेस्टारंन्टमधील कॅशियरसह दोघांनी तिजोरीत असलेली ११,२४,५६०/- रुपये रोख रक्कम चोरुन नेली आहे. रेस्टारंन्टच्या मालकाने … Read more

रिक्षाद्वारे होतेय मतदानासाठी जनजागृती

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पिंपरी : मतदार जनजागृतीसाठी महापालिकेच्या वतीने शहरात सुमारे १ हजार रिक्षांवर “मतदान अवश्य करा” असा संदेश असलेले फलक (स्टिकर्स) लावण्यात आले असून शहरातील विविध भागात रिक्षांच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या मतदार जनजागृतीची शहरात सर्वत्र चर्चा होत आहे. सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी, भोसरी आणि चिंचवड … Read more

हंडेवाडी ट्रेड मार्केट में सक्सेस स्नेह मिलन का आयोजन

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुणे के उद्योगपती संतोष जैन संतोष ग्रुप की ओर से हंडेवाड़ी ट्रेड मार्केट, हंडेवाडी में सक्सेस स्नेह मिलन का आयोजन किया गया था इसमें पुणे के कई उद्योगपती सभी प्लॉट होल्डर इनके साथ कई गणमान्य व्यक्ति उपस्थित थे।

मुकुंदनगर मधून कारची चोरी

स्वारगेट पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मुकुंदनगर येथील सोसायटी समोर पार्क केलेली कारची चोरी झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या बाबत एका महिलेने (वय ५० वर्षे रा. सोमवार पेठ, पुणे) पोलिसात तक्रार दिली आहे. दि.१० नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणेसात च्या सुमारास लक्ष्मीविलास सोसायटी मुकुंदनगर येथे त्यांनी त्यांची कार पार्क करून … Read more

फोनवर बोलत असताना मोबाईल हिसकावला

विमानतळ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे-नगर रोडवर शेल पेट्रोल पंपाच्या समोर फोनवर बोलत असताना दोन चोरट्यांनी किंमती मोबाईल हिसकावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार भरदिवसा सकाळी घडला आहे. वडगाव शेरी येथील एका तरुणाने या बाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादी त्यांच्या मित्राची वाट पाहत उभे … Read more

भरधाव डंपरने दुचाकीस्वाराला चिरडले

खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भरधाव डंपरने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना खडकीतील आंबेडकर चौक परिसरात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात १२ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास रघुवीर सोसायटी समोर घडला आहे. या अपघाताची फिर्याद शिवानंद गणमुखी (वय २४ वर्षे, रा. बिबवेवाडी, पुणे) यांनी दिली आहे. या अपघातात दुचाकीच्या … Read more

लिलाबाई ओस्तवाल इनके संथारा व्रत का 36 वा दिन

प. पु. चंदनाजी म. सा. इनकी शिष्या यशाजी म. सा. इन्होने लिया दर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : लिलाबाई माणिकचंद ओस्तवाल (उम्र 91) इनका संथारा व्रत का आज 36 वा दिन है। दि. 09 अक्टूबर 2024, बुधवार को दोपहर चार बजे सजग अवस्था में प. पू. श्री गौतममुनिजी म. सा. की उपस्थिति में उन्होंने संथारा … Read more

जीतो युथ प्रीमियर लीग 2024″ स्पर्धेची शानदार समाप्ती

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मिडिया पार्टनर महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो युथ प्रीमियर लीग 2024 (JYPL) स्पर्धेत चुरशीच्या सामन्यांत “शनय प्रकल्प फाल्कन्सने” पुरुष गटात विजयी होऊन विजेतेपद आपल्या नावावर केले. तर महिला गटात “ग्लूटा चार्जर्स” या संघाने विजय मिळवला.जीतो युथ प्रीमियर लीग 2024″ स्पर्धेचा शानदार समारोप रविवार दि. 10 ऑक्टोबर रोजी झाला. तीन दिवस चाललेल्या … Read more