पीएमआरडीएच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड
मिळणार २८,८७५ रुपये सानुग्रह अनुदान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) अंतर्गत कायम आस्थापनेवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने प्रशासकीय स्तरावर निर्णय झाला असून, संबंधित कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न यातून होणार आहे. पीएमआरडीएच्या कायम आस्थापनेवरील २०२३-२०२४ या वित्तीय वर्षात कार्यरत असणाऱ्या … Read more