आवृत्ती , पुणे

तेरापंथ प्रोफेशनल फोरम, पुणे का शपथ ग्रहण समारोह

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : दिनांक 02 अक्टूबर 2024 को तेरापंथ भवन, पुणे में परम पूज्य आचार्य श्री महाश्रमणजी के सुशिष्य मुनिश्री डॉ. आलोककुमारजी ठाणा-2 के पावन सान्निध्य में नव-निर्वाचित अध्यक्ष मयूरी सुराणा और उनकी नवगठित कार्यकारिणी का शपथ ग्रहण समारोह आयोजित हुआ। शपथ ग्रहण समारोह में विशेष अतिथि के रूप में JITO एपेक्स के … Read more

दिघीतील मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक

खंडणीविरोधी पथक २ गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दिघी पोलीस स्टेशनमधील मोक्का गुन्ह्यातील फरार असलेल्या सराईत आरोपीस गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथक-२च्या पथकाने ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी पोलीस स्टेशनमधील मोक्का दाखल गुन्ह्यात आरोपी शाम रवि विटकर (वय २३ वर्षे, रा. साठे नगर, पद्मावती रोड, आळंदी देवाची, तालुका खेड, पुणे) मागील … Read more

दोन सराईत गुन्हेगारांना गावठी पिस्तुलासह पकडले

पर्वती पोलिसांची धडाकेबाज कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : नवरात्र उत्सव व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पर्वती पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत दोघांकडून गावठी पिस्तुल ताब्यात घेतली आहे. त्यांना अटक करण्यात आली असून, त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणूक व नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बेकायदा शस्त्रे आणि अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्तींची माहिती … Read more

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : JITO Apex च्या अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल विजय भंडारी व JITO JATF च्या चेअरमन पदी इंदर जैन यांची निवड झाल्या बद्दल युवा उद्योगपती संतोष जैन यांच्या वतीने भंडारी व जैन यांचा सन्मान करण्यात आला. व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

राज्यस्तरीय ‘समाजरत्न’ पुरस्काराने सोळंकी सन्मानित

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : गिरीश खुशालचंद सोळंकी यांनाराज्यस्तरीय रक्तदाता सामाजिक सेवा समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार अॅक्युप्रेशर, न्यूट्रिशन, अस्ट्रोलॉजी, न्यूमरोलॉजी अॅकॅडमी, मलेशियातर्फे देण्यात आला. संस्थेचे डॉ. अजित बागमार, लायन्स क्लबचे विजय मानकर, डॉ. संतोष वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती. पुरस्कार मिळाल्याने आपली समाजसेवा करण्याची जबाबदारी वाढते आणि त्यामुळे अधिक काम करण्यास प्रेरणा … Read more

स्काय एन्टरटेनमेंटतर्फे प्रीमियम बॉलीवूड दांडियाचे आयोजन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मिडिया पार्टनर : दांडियाच्या तालावर थिरकणार तरूणाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दांडिया प्रेमींसाठी स्काय एन्टरटेनमेंटच्या वतीने बॉलीवूड दांडिया 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रीच्या काळात 12 ऑक्टोबर रोजी बिबवेवाडीच्या यश लॉन्समध्ये हा कार्यक्रम होणार आहे. या कार्याकामाला महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मिडिया पार्टनर असणार आहे. या सोहळ्यात दांडिया किंग नैतिक नगाडा … Read more

आगम टेकडीवर नवरात्र महोस्तव

२८ वे वर्ष : दुगड ग्रुपच्या वतीने आयोजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आगम टेकडीवर असलेल्या सच्चियायी माता,आशापुरा माता,सुसवानी माता यांचा नवरात्र महोस्तव दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या उस्तहात पार पडणार आहे.यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन दुगड ग्रुपचे प्रमुख प्रमोद दुगड यांनी केले आहे. स्व. माणिकचंदजी दुगड यांनी या मंदिराची स्थापना मागील २७ … Read more

वर्धमान जैन वाचनालयात महात्मा गांधी जयंती साजरी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : येथील श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालयात महात्मा गांधी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने लायन्स क्लब बार्शी रॉयल यांच्याकडून वाचनालयास पुस्तके भेट देण्यात आली. श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालयात लायन्स क्लब बार्शी रॉयलच्या अध्यक्षा वर्षा गुंदेचा (खांडवीकर) यांच्या शुभ हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.यावेळी … Read more

माँ आशापुरा माता मंदिरात गुरुवारपासून नवरात्र उत्सव

विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रम महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्ट च्या वतीने गंगाधाम चौकाजवळील माँ आशापुरा माता मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्टचे प्रमुख विजय भंडारी व चेतन भंडारी यांनी दिली. यावर्षीच्या … Read more

कोहिनूर ग्रुपचे राजेश गोयल यांना ‘डिजिटल इंफ्लूएंसर अवॉर्ड’ने गौरव

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि कोहिनूर ग्रुपचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक राजेश गोयल यांना पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘डिजिटल इंफ्लूएंसर’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मुंबईतील विक्रोळी येथील ताज द ट्रीस हॉटेलमध्ये झालेल्या कार्यक्रमात समारंभपूर्वक हा पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे … Read more