आंदेकर खून प्रकरणातील फरार आरोपीस केली अटक
सहकारनगर पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणातील फरार आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. सहकारनगर पोलीस आणि गुन्हे शाखा २ यांनी संयुक्तपणे राबवलेल्या कोंबिंग ऑपरेशनदरम्यान साहिल हाती लागला. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार वनराज आंदेकर यांच्या खुनातील आरोपींमध्ये त्याचा समावेश आहे. पोलिस त्याचा शोध घेत होते, परंतु हत्या झाल्यापासून … Read more