मोबाईल टॉवरची रिमोट रेडीओ युनीट चोरणारा जेरबंद
सहकारनगर पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: मोबाईल कंपनींच्या टॉवरवरील महागड्या रिमोट रेडीओ युनीटची चोरी करणारा चोरटा जेरबंद करून त्याच्याकडून ५,७०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात सहकारनगर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ०८ मार्च रोजी फिर्यादी सागर राजेंद्र मोरे हे नोकरीस असलेल्या एका कंपनीने केदार अपार्टमेंट, संभाजीनगर, धनकवडी पुणे व साई कृपा … Read more