आवृत्ती पुणे

भाजी खरेदी करताना दागिन्यांची चोरी

अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भाजी खरेदी करत असताना चोरट्यांनी पळत ठेवून महिलेच्या पर्समधील साडेचार लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली आहे. या प्रकरणी चतुःश्रृंगी येथील ५५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. २५ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा ते दोन दरम्यान ही महिला पतीसह दुचाकीवर आली होती. गोवरी आळीत भाजी घेत असताना … Read more

दुचाकीवरील चोरट्यांनी मंगळसूत्र पळवले

अलंकार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दुचाकीवरील चोरट्यांनी पायी जात असलेल्या महिलेचे मंगळसूत्र चोरल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अलंकार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला २६ ऑगस्ट रोजी पायी जात असताना, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेचे ७० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसका मारून पळवून नेले. हा … Read more

पत्नीवर धारदार शस्त्राने केले वार

कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल पुणे: सोबत राहण्यास नकार देणाऱ्या पत्नीवर पतीने धारदार शस्त्राने वार केल्याची घटना २५ ऑगस्ट रोजी इंदिरानगर गल्लीनंबर १ येथे घडली. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीने पत्नीला सोबत राहण्यास नकार दिल्यामुळे धारदार शस्त्राने वार करून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी ३० वर्षीय पत्नीने … Read more

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला मारहाण

सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला मारहाण केल्याची घटना सहकारनगर भागात घडली असून, पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी २४ वर्षीय पत्नीने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात … Read more

मालवणमधील शिवरायांचा कोसळलेला पुतळा पुन्हा उभारणार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मालवण : सिंधुदुर्ग किल्ल्यात मालवण राजकोट येथे आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी दुपारी अचानक कोसळला. त्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. हा पुतळा पुन्हा उभारण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. शिवप्रेमींमध्ये आणि राजकीय वर्तुळात त्याचे संतप्त पडसाद उमटले. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन … Read more

‘जीएसटी’ करदात्यांना खात्याचे तपशील देणे अनिवार्यनवी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क दिल्ली: एक वैध बँक खात्याचा तपशील दिल्याशिवाय करदात्यांना येत्या सप्टेंबरपासून ‘जीएसटीआर-१’ हे विवरणपत्र भरता येणार नाही. ‘जीएसटी’च्या ‘नियम १० अ’नुसार, करदात्याने नोंदणीच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत वैध बँक खात्याचा तपशील सादर करणे आवश्यक आहे. जे जीएसटी करदाते वैध बँक खात्याचा तपशील सादर करणार नाहीत, त्यांना एक सप्टेंबरपासून जीएसटी अधिकाऱ्यांकडे बाह्य विवरणपत्र (‘जीएसटीआर-१’) … Read more

भांडण मिटवताना तरुणावर जीवघेणा हल्ला

सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: भांडण मिटवण्यासाठी आलेल्या तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना झील कॉलेज परिसरात घडली आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सुरेश परमेश्वर भिलारे (वय १८ वर्षे, रा. मराठा हॉटेल जवळ, न-हे) यास अटक केली आहे. न-हे येथील स्वाद … Read more

पुण्यात तरुणीचा निर्घृण खून, मृतदेह आढळला नदीपात्रात

चंदन नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यात एका तरुणीचा निर्घृण खून केल्याचे उघडकीस आले आहे. खराडीतील मुळा-मुठा नदीपात्रात एका सुमारे ३० वर्षांच्या तरुणीचा मृतदेह आढळला असून, तरुणीचे हातपाय आणि शीर धडावेगळे करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खून झालेल्या तरुणीची ओळख अद्याप पटलेली नाही. खराडी परिसरात नदीपात्रालगत एका इमारतीचे … Read more

राज्यात महिला, मुली असुरक्षित राज्य सरकार अपयशी

प्रशांत जगताप : आरोग्य विश्वास पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आरोग्य विद्या प्रसारक मंडळ पुणे, विश्वास इन्स्टिटयूट ऑफ पॅरामेडिकल कॉलेज सायन्स तिसरा राज्यस्तरीय विश्वास पुरस्कार वितरण सोहळा हडपसर येथील नोबेल एचएमए भवन येथे मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. प्रसाद कोद्रे होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, … Read more

सोलापूर जिल्ह्यात दारू धंद्याविरुद्ध मोहीम

६५ गुन्हे दाखल, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सोलापूरच्या ग्रामीण भागात अवैध धंद्यावर धडक कारवाई सुरू केली आहे. ६५ गुन्हे दाखल करण्यात आले असून, सुमारे ६,००,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण जिल्ह्याचा पदभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रण आणि अवैध … Read more