बिबवेवाडीत गटार होडी आंदोलन
रामविलास माहेश्वरी यांचा पुढाकार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बिबवेवाडी रस्त्यावरील महेश सोसायटी चौकात पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत असून नागरिकांना त्याचा मोठा त्रास होत आहे. या ठिकाणी ड्रेनेजची व्यवस्था अतिशय बिकट झालेली असून ड्रेनेज मधून घाण पाणी थेट रस्त्यावर वाहत असते याकडे प्रशासन डोळेझाक करत असल्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीने गटार होडी आंदोलन करण्यात आले. … Read more