दिव्यासारखा उजळून टाकतो तो धर्म : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी
वर्धमान प्रतिष्ठानमध्ये प्रवचनातून संदेश महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : एखादी नदी एका विशिष्ट दिशेने वाहत असते त्याप्रमाणे आपल्या शरीराचाही एक प्रवाह असतो. तो विपरित दिशेने वाहत नाही. ज्या वेळी आपल्या मनात राग येतो तेव्हा तो एकाच दिशेने वाहतो. परंतु जेव्हा आपण एखादा दिवा प्रज्वलित करतो तेव्हा त्याचा प्रकाश सर्व दिशांनी पसरतो. दिव्यासारखा चहुबाजूंनी उजळून टाकण्याचे … Read more