नदीत बुडणाऱ्या मित्राला वाचवताना दोघे बुडाले
मोशीत पूजा करतानाची घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : इंद्रायणी नदीची पूजा करण्यासाठी गेलेल्या मुलाचा जीव वाचविताना दोन जणांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दि. १९ सकाळी ८:३० वाजता मोशी येथील तापकीर वस्ती येथे घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशी परिसरातील हवालदार वस्ती महेश नंदे गुरुजी यांचे वैदिक विद्यालय आहे. तेथील ७१ मुले सोमवारी … Read more