आवृत्ती पुणे

निवडणुकीच्या रिंगणातून 4 उमेदवारांची माघार

31 उमेदवार निवडणूक रिंगणात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ धाराशिव : लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत नामांकन अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ४ उमेदवारांनी निवडणूकीतून माघार घेतली. निवडणूकीच्या रिंगणात आता ३१ उमेदवार उरले आहेत. या ३१ उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले. विक्रम काळे, बाळकृष्ण शिंदे, रहिमोद्दीन काझी व अरुण जाधवर या उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. निवडणूकीच्या … Read more

महाप्रसाद वाटप, दीपोत्सवाने हनुमान जयंती उत्साहात साजरी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : ऐनापूर मारुती मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी हनुमान जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने बाजारपेठेतील व्यापारी, प्रशांत कथले मित्र परिवार व ऐनापूर मारुती मित्र मंडळाच्या वतीने २५०० भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. सायंकाळी मंदिर परिसरातील दीपोत्सव केल्यामुळे सारा परिसर प्रसन्नमय व चैतन्यमय झाला होता. श्रींच्या गर्भगाभाऱ्यात भाविकांनी दर्शनासाठी … Read more

तीस वर्षांपूर्वीच्या वडाचे केले पुनर्रोपण

वृक्ष संवर्धन समितीच्या प्रयत्नांना यश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : वादळात उन्मळून पडलेल्या ३० वर्षापूर्वीच्या वडाच्या झाडाचे पुनरोपण करण्यात वृक्ष संवर्धन समितीच्या सदस्यांना यश आले आहे. ते झाड जगू शकेल का यासाठी विविध तज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात आले. परंतु ज्या भागात ते होते तेथील जमिनीच्या कठीणतेमुळे तिथे ते लावणे अवघड होते. त्यामुळे दुसऱ्या … Read more

घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्याला केले जेरबंद

विश्रामबाग पोलीसांनी सापळा रचून पकडले महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : विश्रामबाग, शिवाजीनगर परिसरात घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी जयवंत ऊर्फ जयड्या गोवर्धन गायकवाड, (वय ३८ रा. आंबेडकर वसाहत, डी.पी. रोड गणेशखिंड) याला पोलिसांनी अटक केली आहे. विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीमध्ये घरफोडी चोरीच्या गुन्हयामध्ये मोठ्या प्रमाणात … Read more

महावीर स्वामी के जन्मकल्याणक निमित्त भव्य कार्यक्रम

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : संकेत डुंगरवाल पुणे : प.पु आचार्य श्री राजरत्नसूरीश्वरजी म.सा के पावन प्रेरणा से राज परीवार संचालित MY JAINISM का महावीर प्रतिष्ठान पुणे मे भगवान श्री महावीर स्वामी के जन्मकल्याणक निमित्त जन्मोत्सव उत्साहपूर्वक संपन्न हुआ। प.पु. साध्वीजी श्री शीलरक्षाश्रीजी म.सा. आदि ठाणा 7 के पावन प्रेरणा से भगवान श्री महावीर स्वामी के … Read more

भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणक निमित्त विविध कार्यक्रम

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर श्री भगवान महावीर स्वामींचा २६२३ वा जन्म कल्याणक दिवस व या निमित्त सकल जैन समाजाच्या बांधवानी विविध सांस्कृतिक, सामाजिक व धार्मिक कार्यक्रमाद्वारे हा दिवस उत्साहात साजरा केला. जैन श्वेतांबर ऋषभदेव मंदिरापासून भगवान महावीरांची प्रतिमा फुलांनी आकर्षकरीत्या सजवलेल्या रथात ठेवून शहरातील प्रमुख मार्गाने … Read more

गांधी पीस फाउंडेशन नेपाळतर्फे सुनीता वाघमारे यांना मानद डॉक्टरेट

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अनिल डुंगरवाल पारगाव : वाशी येथील रहिवाशी आणि जोगदंड विद्यालय पारगाव घुमरा, तालुका पाटोदा जिल्हा बीड येथे सहशिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या सुनिता वाघमारे यांना गांधी पीस फाउंडेशनच्या वतीने मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर लाल बहादूर राणा, ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉक्टर गिरीश प्रभुणे, बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष … Read more

जागतिक पुस्तक दिना निमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय,बार्शी येथे आज जागतिक पुस्तक दिना निमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. बार्शी शहरातील युवा उद्योजक, व श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय, बार्शी चे संचालक. आशोक (विकी) कांकरिया यांच्या शुभ हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून वाचनालयाचे अध्यक्ष … Read more

जैन महासंघातर्फे मान्यवरांना अहिंसा पुरस्कार प्रदान

डॉ अरुण आंधळे , प्रा चंद्रकांत वानखेडे, ह. भ. प. रोहीणी परांजपे आणि रफिक शेख ठरले मानकरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड जैन महासंघाचे अहिंसा पुरस्कार डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण आंधळे (शैक्षणिक), ज्येष्ठ कवी प्रा चंद्रकांत वानखेडे, (साहित्य), प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. रोहीणी परांजपे (समाज प्रबोधन) … Read more

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला तीन वर्षे कारावास

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : ता.वैराग येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणा-या शिक्षकाला तीन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपी कोहिनूर सय्यद (वय५७, रा पिंपळगाव ता भूम, जि धाराशिव) असे शिक्षकाचे नाव आहे. शिक्षकाकडून झालेल्या विनयभंगाची माहिती पिडीतीने पालकांना सांगितली.. पालकांनी शाळेतील मुख्याध्यापक रविंद्र वाघमारे यांना या प्रकरणाबाबत सांगीतले असता मी पाहून … Read more