आवृत्ती पुणे

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त रंगला स्नेह भोजनाचा सोहळा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त बार्शी नगरपालिकेच्या कर्मचारी संघटनेच्या वतीने स्व. यशवंतराव चव्हाण सभागृह येथे स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उदघाटन बार्शी नगरपरिषदचे मुख्याधिकारी तथा प्रशासक बाळासाहेब चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले, मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महामानव डॉ.बाबासाहेब … Read more

कुटुंबव्यवस्था टिकवणे आज सर्वाधिक गरजेचे – प. पु. प्रवीणऋषिजी म. सा.

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : आनंदी आणि शांततापूर्ण समाजाच्या निर्मितीसाठी कुटुंब व्यवस्था टिकवणे आजच्या काळात खूप गरजेचे आहे. कुटुंब हा व्यक्ती आणि समाज यांना जोडणारा प्रमुख दुवा आहे. कुटुंब व्यवस्था चांगली राहिली तर एकूण समाज चांगला राहू शकेल, असे प्रतिपादन घोर तपस्वी प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. यांनी केले. गोयल गार्डन इथे … Read more

सराईत वाहन चोरास ठोकल्या बेड्या

समर्थ पोलीसांची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : सराईत वाहन चोरास बेड्या ठोकण्यात समर्थ पोलीसांना यश आले आहे. ललीत भोई/परदेशी, (वय-२९ वर्षे, धंदा-नाही रा. विश्वनाथ अर्पाटमेन्ट, पाचवा माळा, ८६ पर्वती गावं) याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे चोरीस गेलेली दुचाकी मोटार सायकल ताब्यात घेतली आहे. शहरसमर्थ पोलीस ठाण्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक सौरभ … Read more

बार्शी-परांडा रोडवर अपघात, दोन जण जागीच ठार

पिकअप आणि कार यांची धडक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : बार्शी परांडा रोडवर हिंगणगाव पाटीजवळ पिकअप आणि फोर व्हीलर गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. पिकअप बार्शीहून परांड्याकडे जात होती. तर, फोर व्हीलर परांडा येथून बार्शीच्या दिशेने येत असताना समोरासमोर धडक होऊन … Read more

एच. व्ही. देसाई केंद्राच्या दहा विद्यार्थ्यांची यूपीएससीत बाजी

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : यूपीएससी परीक्षेत एच. व्ही. देसाई स्पर्धा परीक्षा केंद्राचा दबदबा कायम असून या परीक्षेत दहा पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने तेजस सारडा UPSC रँक 128, मयूर गिरसे UPSC रँक 422, हिमांशू टेंभेकर UPSC रँक 738, गौरी देवरे UPSC रँक 759, प्रितेश बाविस्कर UPSC रँक 767, … Read more

वडिलांच्या स्वप्नांसाठी मुलाचा पुढाकार !

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : गरजू रुग्णांची सेवा करण्यासाठी रुग्णालयाला ‘जैन मुनी कुंदनऋषीजी महाराज’ यांचे नाव देण्यात यावे, ही वडिलांची इच्छा होती. हे स्वप्न पूर्ण होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्याच्या निश्चय मुलाने केला आहे. संजय गादिया असे या आदर्श मुलाचे नाव. कात्रज परिसरातील गुजर निंबाळकरवाडी या गावच्या हद्दीत … Read more

पुणे : पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना महाराष्ट्र न्यूज नेटवर्कचे संपादक अभिजीत डुंगरवाल, नगरसेवक प्रवीण चोरबेले, महेश वाबळे, उद्योगपती अनिल भन्साळी, मयूर कोठारी उपस्थित होते.

आपले भाग्यविधाते आपण स्वतःच – प. पु. प्रवीणऋषिजी म. सा.

जगावे कसे याचा पाचव्या दिवशी दिला मौलिक संदेश महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : आपले वर्तमान आणि भविष्य याला आपणच जबाबदार असतो. तुमच्या पापपुण्याची जबाबदारी अन्य कुणावरही नसते. आपण जबाबदारी न घेता दुसऱ्यावर ती ढकलण्याची आपल्याला सवय लागलेली आहे. आपले भाग्यविधाता आपण स्वतःच आहात. मी जबाबदार आहे ही गोष्ट आपण स्वीकारणे गरजेचे आहे, … Read more

निवडणूक काळात जप्त रकमेसंदर्भात तक्रार निवारण समिती स्थापन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : निवडणूक काळात जप्त करण्यात आलेल्या रोख रकमेबाबत निर्णय घेण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हास्तरीय समिती स्थापन केली आहे. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर सोलापूर ४२ , माढा ४३ या लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता तात्काळ प्रभावाने अमलात आली आहे. या … Read more

भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त विविध सांस्कृतिक-सामाजिक कार्यक्रम

श्री जैन सामुदायिक उत्सव समितीच्या वतीने आयोजन महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : श्री जैन सामूदायिक उत्सव समितीच्या वतीने रविवार दिनांक 21.4 2024 रोजी भगवान महावीरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणुक, शोभा यात्रा आयोजित केलेली आहे. या निमित्ताने विविध सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. ही शोभायात्रा सकाळी 7.15 वाजता श्री गोडीजी पार्श्वनाथ मंदीर फूलवाला … Read more