मुंबई विले पार्ले में जैन समाज के पवित्र मंदिर पर अन्यायपूर्ण हमला
महाराष्ट्र जैन वार्ता
A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.
महाराष्ट्र जैन वार्ता
इनलाइन फ्रीस्टाईल स्केटिंगमध्ये जागतिक स्तरावर ठसा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुण्याच्या जिनेश नानल यांनी आपल्या उल्लेखनीय क्रीडा कामगिरीने महाराष्ट्राच्या क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी आपले नाव कोरले आहे. इनलाइन फ्रीस्टाईल स्केटिंग या क्रीडा प्रकारात त्यांनी सातत्यपूर्ण सराव व मेहनतीच्या जोरावर अभूतपूर्व यश संपादन केले असून, त्यांच्या या यशस्वी वाटचालीची दखल घेत त्यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार २०२३-२४ … Read more
कोंढवा पोलिसांनी एअरगनसह एकाला घेतले ताब्यात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : साळुंखे विहार येथील एका घरावर गोळीबार झाल्याने घराच्या खिडक्यांच्या काचांवर छिद्रे पडल्याचे दिसून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, समोरील इमारतीमधून एअरगनने फायरिंग केल्याचे उघडकीस आले. या घटनेत कोणीही जखमी झाले नसून पोलिसांनी एकाला एअरगनसह ताब्यात घेतले आहे. … Read more
पिंपरीतील दुकानावर छापा टाकून पोलिसांनी केला ७ लाख ५९ हजारांचे बनावट माल जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पिंपरी : पुमा से या कंपनीच्या बनावट ब्रँडच्या नावाने बनावट चप्पल व बुटांची विक्री करणाऱ्या पिंपरीतील दुकानावर पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी दुकानदारावर कॉपीराइट कायद्याखाली गुन्हा दाखल करून ७ लाख ५९ हजार रुपयांचे बनावट शूज व चप्पला जप्त केल्या आहेत. … Read more
पोलीस आयुक्तांनी केली नागपूर कारागृहात स्थानबद्ध महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पदमावती परिसरात दहशत माजवून गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई करून त्याला स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे. मयूर रंगनाथ आरडे (वय २४, रा. तळजाई वसाहत, पदमावती) असे या गुंडाचे नाव आहे. मयूर आरडे हा सहकारनगर परिसरात … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुण्यातील अग्रगण्य इंटिरियर डिझाईन कंपनी सय्यम इंटिरियर्स (राहुल रमेश चोरडिया) यांना Architecture’s WOW Award 2025 ने गौरवण्यात आले. हा पुरस्कार त्यांना Residential Interior Design मध्ये उत्कृष्ट कार्याबद्दल प्रदान करण्यात आला आहे. Global Business Reconnect या कार्यक्रमाचे आयोजन २५ एप्रिल रोजी Sheraton Hotel, Pune येथे करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रातील … Read more
गुणवत्ता संवर्धन अभियानात १५०० शाळांपैकी अव्वल स्थान : पुणे शहर विभागातून प्रथम क्रमांकाने गौरव महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या गुणवत्ता संवर्धन अभियानात वाघोली येथील भारतीय जैन संघटना विद्यालयाने पुणे जिल्ह्यातील १५०० शाळांमध्ये अव्वल क्रमांक मिळवत गौरव प्राप्त केला आहे. १००० हून अधिक … Read more
‘Take your business to next level’ से व्यवसायियों को मिली नई दिशा और रणनीति महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो पुणे चैप्टर के चेयरमैन इंद्रकुमार छाजेड़ और चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल के नेतृत्व में जीतो B2B कमेटी द्वारा आयोजित आठ-सप्ताह के ट्रेनिंग प्रोग्राम ‘Take Your Business To Next Level’ का भव्य कन्वोकेशन समारोह सफलतापूर्वक सम्पन्न … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : समाजासाठी झटणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान म्हणजे समाजाला मिळणारी प्रेरणा. जैन सोशल ग्रुप पुणे पश्चिम यांच्या वतीने आयोजित “उत्तुंग भरारी सन्मान सोहळा” नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात आनंद भंडारी (जमाबंदी आयुक्त व अतिरिक्त संचालक भुमी), शेखर मुंदडा (अध्यक्ष, महाराष्ट्र … Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : 22 एप्रिल 2025 रोजी धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पूर्वतयारी संदर्भात एक महत्त्वपूर्ण आढावा व मार्गदर्शन बैठक पार पडली. या बैठकीस कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, तालुका स्तरावरील अधिकारी, मोहिम अधिकारी तसेच कृषी निविष्ठा विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. धाराशिव जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी प्रमोद राठोड यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामपूर्व नियोजनासंदर्भात … Read more