आवृत्ती , पुणे

पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीतील टोळी गजाआड

आंबेगाव पोलिसांची कामगिरी : कोयता, मिरची पूड, दोरी जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कात्रज येथील लाटमे पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला आंबेगाव पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून कोयता, मिरची पूड, दोरी असा एकूण ४० हजार रुपयांचे दरोड्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. चोरट्यांपैकी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. सौरभ गोरक्ष चौधरी … Read more

खरीप हंगामपूर्व तयारीसाठी धाराशिव येथे कृषी विभागाची समन्वय बैठक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क धाराशिव : अनिल डुंगरवाल – खरीप हंगाम 2025 च्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत कृषी विभागामार्फत खरीप हंगाम पूर्वतयारीबाबत एक महत्त्वपूर्ण आढावा व मार्गदर्शन बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीस विविध स्तरांवरील कृषी अधिकारी, कर्मचारी, व कृषी सेवा केंद्र चालक उपस्थित होते. आज दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी खरीप हंगाम पूर्वतयारी अनुषंगाने कृषी … Read more

PMCच्या नवगावांचा पाणी प्रश्न संसदेत

आपच्या निखिल खंदारे यांचे संजय सिंग यांना निवेदन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या 32 नवसमाविष्ट गावांमधील पाणीटंचाई, शिक्षण व आरोग्य सुविधांचा अभाव या गंभीर समस्यांबाबत राज्यसभेत आवाज उठवण्याची मागणी आम आदमी पार्टी पुणेचे युवा उपाध्यक्ष निखिल खंदारे यांनी खासदार संजय सिंग यांच्याकडे अधिकृत निवेदनाद्वारे केली आहे. 2017 व 2021 मध्ये … Read more

कांकरिया एजन्सीजला पोस्ट ऑफिस उत्कृष्टता पुरस्कार

गुंतवणूक क्षेत्रातील ४० वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरव : पुणे पूर्व विभागाकडून प्रथम क्रमांक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गुंतवणूक क्षेत्रात गेल्या ४० वर्षांपासून कार्यरत असलेल्या कांकरिया एजन्सीज यांना वेळोवेळी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. याच परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवताना, त्यांना पोस्ट ऑफिस पुणे पूर्व विभागाकडून “उत्कृष्टता पुरस्कार २०२४-२५” प्रदान करण्यात आला. पुणे … Read more

कोंढवा येवलेवाडी कार्यालयात ‘वाचाल तर वाचाल’ व तंबाखूमुक्ततेचा संकल्प

सहायक आयुक्त लक्ष्मण कादबाने यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मुख्यमंत्री यांच्या १०० दिवसांच्या ७ कलमी कृती आराखड्याच्या अनुषंगाने कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयात गुरुवार, २४ एप्रिल २०२५ रोजी तंबाखूमुक्त शपथ आणि “वाचाल तर वाचाल” या उक्तीनुसार सामूहिक वाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांची संकल्पना कार्यालयाचे सहायक आयुक्त लक्ष्मण कादबाने यांची होती. … Read more

विलास राठोड यांची राष्ट्रीय मंत्रीपदी निवड

श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्सच्या २०२५-२७ कार्यकाळासाठी निवड महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुणे येथील विलास राठोड यांची श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स, नवी दिल्लीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीत “राष्ट्रीय मंत्री” पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ही निवड कार्यकाल 2025-27 साठी करण्यात आली आहे. श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स, नवी … Read more

जैन कॉन्फ्रेंस पंचम झोन का शपथ ग्रहण समारोह संपन्न

नितिन बेदमुथा अध्यक्ष, कल्पना कर्नावट महिला अध्यक्ष, देवेंद्र पारख युवाशाखा अध्यक्ष पद पर नियुक्त महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फ्रेंस (नई दिल्ली) की पंचम झोन मुंबई-पुणे प्रांत की नई कार्यकारिणी का शपथ ग्रहण समारोह प्राधिकरण स्थित ग.दि. माडगूलकर सभागार में उत्साहपूर्ण और आनंददायक वातावरण में संपन्न हुआ। इस समारोह … Read more

श्रद्धास्थळाच्या विध्वंसाविरोधात जैन समाजाचा एल्गार

पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारोंच्या उपस्थितीत शांततापूर्ण आंदोलन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : मुंबईतील विलेपार्ले येथील जैन मंदिर बीएमसीकडून पाडण्यात आल्याच्या निषेधार्थ आज पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जैन समाजाकडून तीव्र ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हजारो जैन बांधवांनी सहभागी होत शांततापूर्ण भूमिका मांडली. जैन समाजातील चारही प्रमुख संप्रदाय – दिगंबर, श्वेतांबर स्थानकवासी, मूर्तिपूजक आणि तेरापंथी – … Read more