आवृत्ती , पुणे

खड्डा खोदल्याने वनरक्षकाने मागितली २ लाखांची लाच

शेतकर्‍याकडून एक लाखांची लाच घेताना अटक : लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पाळीव जनावरांसाठी मुरघास तयार करण्यासाठी वनविभागाच्या जागेत खड्डा खोदल्याप्रकरणी वनरक्षकाने २ लाख रुपयांची लाच मागितली, तडजोडीअंती १ लाख रुपये लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून वनरक्षकाला रंगेहाथ पकडले. गोविंद रामेश्वर निर्डे (वय ३२, वनपरिक्षेत्र कार्यालय, सासवड … Read more

कपड्याचे दुकान फोडणाऱ्या अट्टल चोरट्याला केले जेरबंद

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी : आठवड्याच्या आत गुन्हा उघडकीस महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : त्रिमूर्ती चौकातील कपड्याच्या दुकानाचे शटर उचकटून त्यातून अडीच लाख रुपयांचे कपडे व रोकड चोरून नेणाऱ्या अट्टल चोरट्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. सुलतान रिजवान शेख (वय २२, रा. गल्ली क्रमांक २३, शिवनेरीनगर, भगवा चौक, कोंढवा) असे या चोरट्याचे नाव आहे. … Read more

मैत्रिणीनेच कोल्ड कॉफीतून दिलं गुंगीचं औषध

घरातून चोरले साडेपाच लाखांचे दागिने : पोलिसांनी केली अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दोघीही पुण्यात सदाशिव पेठेत एकत्र अभ्यास करत असत. त्यातून त्यांच्या मैत्रीचा संबंध जुळला. पुढे दोघींचे विवाह झाले. योगायोगाने दोघींचे सासर सिंहगड रोडवरील आंबेगाव बुद्रुक आणि आंबेगाव पठार येथे निघाले. विवाहानंतर दोघींचे एकमेकींच्या घरी येणं-जाणं सुरू झालं. यापैकी एकीला शेअर मार्केट आणि … Read more

नव तंत्रज्ञानाचा वापर करून महसूल विभाग अधिक सक्षम करावा : चंद्रशेखर बावनकुळे

राज्याचा महसूल विभाग देशात आदर्श ठरेल असे नाविन्यपूर्ण कामे होणे अपेक्षित महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : महसूल विभाग हा शासनाचा चेहरा असून पारदर्शक व गतिमान कामकाजासोबतच नवतंत्रज्ञानाचा वापर करून, महसूल विभाग अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. महसूल क्षेत्रिय अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी … Read more

लष्करातील भगोड्या जवानानेच केली घरफोडी

हवालदाराच्या घरातून चोरून नेले २१ तोळे सोन्याचे दागिने, वानवडी पोलिसांनी केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लष्कराच्या हवालदाराच्या घरातून २१ तोळे सोन्याचे दागिने चोरून पळून गेलेल्या भगोड्या जवानाचा थेट बंगळुरुहून मागोवा घेऊन वानवडी पोलिसांनी साताऱ्यातून अटक केली. आरोपीकडून तसेच दिल्लीतील सोनारकडे विक्री केलेले १६ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. आरोपीचे नाव आहे … Read more

जीतो पुणे ने नवकार महामंत्र दिवस के लिए उपजिल्हाधिकारी ज्योती कदम को सौंपा निवेदन

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : 9 अप्रैल को एस.पी. कॉलेज, पुणे में आयोजित नवकार महामंत्र दिवस के लिए जीतो पुणे (जैन इंटरनेशनल ट्रेड ऑर्गनाइजेशन, पुणे चैप्टर) ने उपजिल्हाधिकारी ज्योती कदम को औपचारिक रूप से निवेदन सौंपा और उन्हें इस भव्य आध्यात्मिक कार्यक्रम में आमंत्रित किया। जीतो पुणे के अध्यक्ष इंद्रकुमार छाजेड के नेतृत्व में एक … Read more

सायबर पोलिसांची धमाकेदार कामगिरी : व्यवसायिकाची तब्बल ४१ लाख रुपये परत मिळवून दिले

मोबाईल, व्हॉट्सअ‍ॅप आणि बँक खात्यांचा सखोल तांत्रिक तपास : ऑनलाईन गुन्ह्याचा पर्दाफाश पवन श्रीश्रीमाळसोलापूर : सोलापूर ग्रामीण सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करत एक व्यवसायिक यांची तब्बल ४१ लाख १० हजार रुपयांची फसवणूक परत मिळवून देण्यात यश मिळवले आहे. दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ रोजी मंद्रूप पोलीस ठाणे गु.र.नं. ३४१/२०२४ अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या … Read more

जीतो पुणे ने नवकार महामंत्र दिवस के लिए पुणे मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले को सौंपा निवेदन

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : 9 अप्रैल को एस.पी. कॉलेज, पुणे में आयोजित नवकार महामंत्र दिवस के लिए जीतो पुणे (जैन इंटरनेशनल ट्रेड ऑर्गनाइजेशन, पुणे चैप्टर) ने पुणे महानगरपालिका के आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले को औपचारिक रूप से निवेदन सौंपा और उन्हें इस भव्य आध्यात्मिक कार्यक्रम में आमंत्रित किया। जीतो पुणे के अध्यक्ष इंद्रकुमार छाजेड … Read more

बार्शी पंचायत समितीची आमसभा 12 एप्रिलला

खासदार व आमदारांच्या प्रमुख उपस्थितीत विकास योजनांवर होणार मंथन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पवन श्रीश्रीमाळबार्शी : बार्शी तालुक्याच्या सर्वांगीण विकासावर सखोल चर्चा करण्यासाठी पंचायत समितीची वार्षिक आमसभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा शनिवार, 12 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजता, यशवंतराव चव्हाण सभागृह, भाजी मंडई शेजारी, बार्शी येथे होणार आहे. या आमसभेच्या अध्यक्षस्थानी आमदार श्री. … Read more