आवृत्ती , पुणे

श्री. विजय विश्वकल्याण सुरीश्वरजी महाराज की 100 वीं प्राणप्रतिष्ठा

पुणे के कोंढवा रोड स्थित शंखेश्वरम रेसिडेन्सी में भव्य महोत्सव संपन्न महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुणे के कोंढवा रोड स्थित शंखेश्वरम रेसिडेन्सी के जैन मंदिर में श्री पार्श्वनाथ भगवान की मूर्ति की प्राणप्रतिष्ठा बड़े ही श्रद्धा और हर्षोल्लास के साथ संपन्न हुई। इस भव्य धार्मिक समारोह में जैन समुदाय के अनेक श्रद्धालु शामिल हुए। … Read more

गंगाधाम बंगलो सोसायटी में नवकार प्रभावना रथ का भव्य स्वागत

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : विश्व नवकार महामंत्र दिवस (9 अप्रैल) के जागरूकता अभियान के तहत नवकार प्रभावना रथ का गंगाधाम बंगलो सोसायटी में भव्य स्वागत किया गया। इस विशेष आयोजन में JITO लेडीज विंग की एकता भंसाली और उद्योगपती अनिल भंसाली के प्रयासों से इस पवित्र भावयात्रा का भव्य सत्कार किया गया। इस आयोजन … Read more

संदीप भंडारी जैन आर्थिक महामंडळाच्या समन्वयकपदी

जैन समाजाच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल महाराष्ट्र जैन वार्ता मुंबई : महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या समन्वयकपदी भाजपा जैन प्रकोष्ठाचे प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जैन समाजाच्या धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांच्या नियुक्तीचे मोठे महत्त्व असल्याचे मानले जात आहे. महामंडळाचे उद्दिष्ट राज्यातील जैन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी … Read more

प. पू. गौरवमुनीजी म. सा. यांच्या मार्गदर्शनाखाली माजी विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन

चिंचवड येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : प. पू. गौरवमुनीजी म. सा. यांच्या मार्गदर्शनाखाली श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचालित सेठ श्री पन्नालाल लुणकरण लुंकड वसतिगृह, चिंचवड (पुणे) येथे माजी विद्यार्थ्यांसाठी भव्य स्नेहमिलन (Get Together) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, १३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ … Read more

क्रशर व खाणपट्टाधारकांनी परवानगी घेवूनच उत्खनन करावे – जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यातील तात्पुरते व कायमस्वरुपी क्रशर व खाणपट्टाधारकांनी सर्वप्रकारच्या परवानगी घेवूनच उत्खनन करावे, परवानगीकरीता लागणाऱ्या सर्व संबंधित विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेवून परवानगीकरीता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावा, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी म्हणाले. जिल्हाधिकारी कार्यालयात येथे क्रशर व खाणपट्टाधारकांच्या अड-अडचणीबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, … Read more

भारती मेडिकल कॉलेज येथे संशोधन परिषद

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भारती विद्यापीठ (डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी) मेडिकल कॉलेज, पुणे येथे नुकतीच २० वी वार्षिक संशोधन परिषद यशस्वीपणे पार पडली. “वैद्यकीय शिक्षणात उत्कृष्टता, नवकल्पना आणि सर्वोत्तम पद्धतींचा विकास” या संकल्पनेवर आधारित ही परिषद आयोजित करण्यात आली होती. सेठ जीएस मेडिकल कॉलेज आणि केईएम हॉस्पिटल, मुंबई येथील डॉ. अविनाश सुपे हे प्रमुख … Read more

स्वतःच्या मावशीच्याच घरात केली चोरी

लष्कर पोलिसांनी अवघ्या तीन तासांत चोराच्या आवळल्या मुसक्या महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दरवाजाला कुलूप न लावता, फक्त पडदा ओढून मुलीच्या घरी बाळाला अंघोळ घालण्यासाठी त्या गेल्या होत्या. त्या दरम्यान, चोरट्याने घरात शिरून लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने आणि १० हजार रुपये रोख, असा एकूण १ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. लष्कर पोलिसांनी अवघ्या … Read more

ज्येष्ठ नागरिकाच्या हातातील १० लाखांची बॅग भर दिवसा चोरट्याने पळविली

मालकाच्या चालकानेच मित्राच्या मदतीने केले कृत्य; खडकी पोलिसांनी ६ तासांत आरोपींना मुद्देमालासह केले गजाआड महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : चाकणहून येऊन एका ज्वेलर्सच्या दुकानात पैसे देण्यासाठी पायी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या हातातील १० लाख रुपयांची रोकड असलेली बॅग दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने भरदिवसा सर्वांसमोर चोरून नेली. खडकी पोलिसांनी अवघ्या सहा तासांत दोघा आरोपींना अटक करून चोरलेले १० … Read more

ज्येष्ठ नागरिकांच्या फ्लॅटमध्ये चोरी करणारे अल्पवयीन ताब्यात

कोथरूडमधील हॅपी कॉलनीतील घटना, अल्पवयीनांकडून साडेपाच लाखांचे दागिने जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कोथरूड भागातील हॅपी कॉलनीमधील ज्येष्ठ नागरिकांच्या फ्लॅटमधून साडेपाच लाखांचे दागिने चोरून पसार झालेल्या अल्पवयीनांना अलंकार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून साडेपाच लाखांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. हे दोघे अल्पवयीन सराईत गुन्हेगार आहेत. कोथरूडमधील हॅपी कॉलनीत राहणारे ज्येष्ठ नागरिक ७ मार्च … Read more

विश्व नवकार महामंत्र दिवस के जागरूकता रथ का भव्य इनॉग्रेशन संपन्न

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आगामी विश्व नवकार महामंत्र दिवस (9 अप्रैल) की जागरूकता फैलाने हेतु विशेष “प्रभावना रथ” का निर्माण किया गया है, जिसका भव्य उद्घाटन आज JITO पुणे के वरिष्ठ पदाधिकारियों और गणमान्य व्यक्तियों की उपस्थिति में संपन्न हुआ। इस महत्वपूर्ण आयोजन के कोऑर्डिनेटर अचल जैन के नेतृत्व में, जितो पुणे के अध्यक्ष … Read more