मॅफेनटरमाइन सल्फेट (टर्मिन) इंजेक्शनची बेकादेशीर विक्री
नशेसाठी विकणार्या दोघांना अटक : १ लाख रुपयांच्या १९० बाटल्या जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : हडपसर परिसरात नशा करण्यासाठी वापरले जाणारे मॅफेनटरमाईन सल्फेट (टर्मिन) इंन्जेक्शनची बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या दोघांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १ लाख रुपयांच्या मॅफेनटरमाइन सल्फेट (टर्मिन)च्या १९० बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. योगेश सुरेश राऊत (वय २५, रा. घुलेवस्ती, … Read more