आवृत्ती पुणे

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पीएमआरडीएचा पुढाकार

महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी घेतली अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहराभोवती दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत असल्याने नागरिकांसह वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. २७) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात विविध यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. … Read more

दागिने बनविण्यासाठी दिलेले १३ लाखांचे सोने घेऊन कारागीर पसार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गेली चार वर्षे नियमितपणे शुद्ध सोने घेऊन दागिने बनवून आणणाऱ्या कारागिराने तब्बल १३ लाख २९ हजार रुपयांचे १७० ग्रॅम शुद्ध सोने घेऊन पलायन केले. याबाबत सुकुमार विष्णुपादा भुक्ता (वय ४०, रा. नवकार रेसिडेन्सी, कसबा पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी सशांक मदन पाल (रा. लक्ष्मी कॉर्नर, … Read more

गेन बिटकॉइन प्रकरणी २३ कोटींची क्रिप्टोकरन्सी जप्त

तब्बल ६६०० कोटी रुपयांचा बिटकॉइन घोटाळा : सीबीआयचे पुण्यासह ६० ठिकाणी छापे महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : तब्बल ६६०० कोटी रुपयांच्या बिटकॉइन घोटाळा प्रकरणात सीबीआयने पुणे, नांदेड, कोल्हापूरसह देशभरात ६० ठिकाणी एकाच वेळी छापे घातले. यात आतापर्यंत २३ कोटी रुपयांची नवी क्रिप्टोकरन्सी जप्त करण्यात आली आहे. सर्वप्रथम पुणे पोलिसांनी या बिटकॉइन घोटाळ्याचा शोध घेतला होता. … Read more

तरुणांचा ‘एफडी’ पेक्षा ‘इक्विटी’ वर भरोसा

तरुणांचा ‘एफडी’ पेक्षा ‘इक्विटी’ वर भरोसा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर बाजारात सध्या चढ -उतार सुरु आहे़ अस्थिरता वाढल्याचे दिसत आहे. असे असले तरी देशातील तरुणांमध्ये मात्र पैसे वाढविण्यासाठी पारंपारिक बँकेच्या एफडी पेक्षा शेअर बाजार लोकप्रिय असल्याचे दिसून आले आहे. भारतातील ३५ वर्षांखालील ४५ टक्के तरुणांनी शेअर बाजाराला प्राधान्य दिले आहे. रिसर्च फर्म १ … Read more

राज्यातील सर्व विमानतळावर मराठीतून उद्घोषणा व्हावी

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे लक्ष्मीकांत खाबिया यांची मागणी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : राज्यातील सर्व विमानतळावर हिंदी, इंग्रजी भाषेतून उद्घोषणा केली जाते. त्याचबरोबर स्थानिक भाषा म्हणून मराठी भाषेतूनही उद्घोषणा होण्याची आवश्यकता असून मराठीतून ही उद्घोषणा करण्याची सक्ती करावी, अशी मागणी भाषा दिनानिमित्त शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी केली आहे. … Read more

मराठी राजभाषा गौरव दिवस, संस्कृतीची ओढ आणि आत्म्याची जाणीव

बार्शी एज्युकेशन सोसायटी : सुलाखे हायस्कूल महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी – पवन श्रीश्रीमाळ : बार्शी येथील सुलाखे हायस्कूलमध्ये आयोजित मराठी राजभाषा दिवस कार्यक्रम हा केवळ शैक्षणिक उपक्रम नव्हता, तर आपल्या मनात मराठी भाषेची माती, संस्कृती आणि आत्म्याशी असलेल्या अनन्य नात्याची जाणीव रुजवणारा एक मार्मिक अनुभव ठरला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे उपप्राचार्य रामकृष्णा इंगळे सर यांच्या नेतृत्वाखाली … Read more

महाशिवरात्रीनिमित्त बार्शी येथे सिद्धिविनायक गणेश मंडळाचा सामाजिक उपक्रम

सकाळी २०० किलो साबुदाणा खिचडी : संध्याकाळी २०० लिटर मसाला दूधाचे वाटप महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी – पवन श्रीश्रीमाळ : येथील तीन कंदील चौक सिद्धिविनायक गणेश मंडळ यांच्यातर्फे सालाबादप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यावेळी सकाळी २०० किलो साबुदाणा खिचडीचे मोफत वाटप करण्यात आले, तर संध्याकाळी २०० लिटर … Read more

विद्यार्थ्यांसाठी खडकी शिक्षण संस्थेचा महत्वपूर्ण उपक्रम

एमएनजीएलकडून बस प्रदान सोहळा उत्साहात संपन्न महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : खडकी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन महाराष्ट्र नॅशनल गॅस लिमिटेड (MNGL) कडून संस्थेस बस प्रदान करण्यात आली. या बसच्या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. समारंभात बोलताना मंत्री चंद्रकांतदादा पाटील … Read more

बार्शी तालुका पोलिसांची उत्कृष्ठ कामगिरी

खून करून पुरलेल्या प्रेताचा आणि आरोपीचा पोलिसांनी लावला छडा महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी – पवन श्रीश्रीमाळ : बार्शी तालुका पोलिस ठाण्याच्या दक्षतेमुळे एका गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांत छडा लावण्यात यश आले आहे. बार्शी तालुक्यातील बाभुळगाव येथे खून करून पुरलेले प्रेत आढळल्यानंतर पोलिसांनी जलदगतीने तपास करून आरोपींना अटक केली आहे. गुन्हा क्रमांक ५५/२५ भारतीय दंड संहितेच्या … Read more

तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार

स्वारगेट बस स्थानकात पहाटे घडला धक्कादायक प्रकार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : फलटणला गावी जाणाऱ्या तरुणीला शिवशाही बस फलटणला जाते, असे सांगून बसमध्ये जाण्यास सांगून तिच्यावर बसमध्येच बलात्कार करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना स्वारगेट बसस्थानकातील एका शिवशाही बसमध्ये बुधवारी पहाटे साडेपाच वाजता घडली. पोलिसांनी आरोपीचे नाव निष्पन्न केले असून त्याचा शोध घेण्यास … Read more