News
A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.
भाजपा कामगार मोर्चा धाराशिव जिल्हाध्यक्षपदी रोहन जाधव यांची निवड
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : भारतीय जनता पक्ष कामगार मोर्चाच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी रोहन जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बीड येथे भारतीय जनता पक्ष कामगार मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस जोतिबा नन्नवरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. या वेळी धाराशिव भाजपा जिल्हा चिटणीस अंगद मुरूमकर, वाशी तालुका अध्यक्ष राजगुरू कुकडे, कामगार मोर्चा प्रदेश सदस्य सचिन बारगजे, माजी … Read more
चायनीज मांजाची विक्री करणार्या दोघा दुकानदारांवर गुन्हा दाखल
बिबवेवाडी, विश्रांतवाडीत पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कृत्रिम मांजामुळे दुचाकीस्वारांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याने शासनाने चायनीज मांजावर बंदी घातली आहे. असे असतानाही, या मांजाची विक्री करणाऱ्या दोन दुकानदारांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नायलॉन किंवा चायनीज मांजामुळे अनेक दुचाकीस्वारांच्या गळ्याला गंभीर दुखापती होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. संक्रांतीचे दिवस जवळ येत असल्याने … Read more
उपळकर यांना ज्योतिबा-सावित्री गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान
प्रहार शिक्षक संघटना सोलापूरचा सन्मान महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथील क्रीडा शिक्षक योगेश सुभाष उपळकर यांना प्रहार शिक्षक संघटना, सोलापूर यांच्या वतीने देण्यात येणारा ज्योतिबा-सावित्री गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. सोलापूर येथील शिवस्मारक सभागृहात झालेल्या या सोहळ्यात शिक्षणाधिकारी सचिन जगताप, मंगेश चिवटे आणि सचिन नागटिळक यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात … Read more
महाराष्ट्राची पहिली एआय मीडिया हॅकॅथॉन राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन
पत्रकार दिनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता संकल्पना योग्य : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्राची पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स मीडिया हॅकॅथॉन’ राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते हॉटेल जे. डब्ल्यू. मेरियट येथे मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले. पत्रकार दिनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) सारख्या नाविन्यपूर्ण आणि भविष्यवेधी संकल्पनेची निवड केल्याबद्दल … Read more
मोबाईल चोरट्याकडून १० महागडे मोबाईल हस्तगत
बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : रस्त्यावर सुरू असलेली मारामारी पाहत असताना मारामारी करणाऱ्या मुलांपैकी एकाने तरुणाला मारहाण करून त्याचा मोबाईल चोरून नेला होता. बिबवेवाडी पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज व मिळालेल्या माहितीच्या आधारे एका युवकाला पकडले. त्याच्याकडून तब्बल १० चोरीचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. तन्मय पृथ्वीराज भैसडे (वय १९, रा. प्रियदर्शनी चाळ, … Read more
बार्शी शहर पोलीस ठाणे मार्फत तक्रार निवारण दिनानिमित्त २४ मोबाईल तक्रारदारांना सुपूर्द
महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : बार्शी शहर पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष कार्यक्रमाचे आयोजन हरवलेल्या व गहाळ मोबाईल फोनच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी करण्यात आले होते. या प्रसंगी, बार्शी पोलीस दलाने शोधून काढलेल्या २४ मोबाईल फोन तक्रारदारांच्या हाती सुपूर्द करण्यात आले. प्रोबेशनरी IPS अधिकारी अंजना कृष्णन आणि पोलीस निरीक्षक बालाजी … Read more
बड़ों का सम्मान और छोटों से स्नेह : परिवार में स्वर्ग का आगमन
पं. राजरक्षित विजयजी का प्रेरणादायी प्रवचन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : श्री संभवनाथ जिनालय, गुलटेकडी श्रावस्ती जैनसंघ पुणे में आयोजित प्रवचन में पं. राजरक्षित विजयजी ने परिवार में संस्कार और स्नेह के महत्व पर प्रकाश डाला। उन्होंने कहा कि जिस परिवार में बड़ों का सम्मान और छोटों से स्नेह होता है, वहां स्वर्ग का निवास … Read more
डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या प्रा. शुभांगी दसवडकर यांचा “उत्कृष्ट प्राध्यापिका” पुरस्कार
महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील फार्मास्युटिकल केमिस्ट्री विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. शुभांगी दसवडकर यांना संशोधनातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाविद्यालयातर्फे दिला जाणारा “उत्कृष्ट प्राध्यापिका” पुरस्कार प्रदान करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते प्रथम वर्ष स्वागत समारंभात हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कारामध्ये प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि … Read more