आवृत्ती , पुणे

मंदिर के भगवान हैं लेकिन घर के भगवान-भगवती माता-पिता हैं : पं. राजरक्षितविजयजी

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : श्रीसंभवनाथ जिनालय गुलटेकडी जैनसंध पुणे में भगवान महावीर सप्ताह के दौरान सैकड़ों भाई-बहन भगवान महावीर स्वामीजी के जीवन चरित्र का श्रवण कर निहाल हो रहे हैं।   वर्धमान कुमार की विनम्रता, वैराग्य, निष्पक्षता, करुणा, गंभीरता आदि गुणों की झलक पाकर श्रोता उन गुणों को जीवन में उतारने का प्रयास कर रहे … Read more

सूर्यदत्त विधी महाविद्यालयामध्ये साजरा करण्यात आला ७५ वा संविधान दिन

भारताला महासत्ता बनविण्यासाठी जबाबदार नागरिक घडविण्यात सूर्यदत्त आघाडीवर : प्रा डॉ संजय बी चोरडिया महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : दुसऱ्या महायुद्धानंतर स्वतंत्र झालेल्या अनेक देशांनी लोकशाही स्वीकारली होती, मात्र त्यापैकी भारत एकटा असा देश आहे जो आजही लोकशाही म्हणून शाश्वतपणे उभा आहे. इतर लोकशाही असलेल्या देशांमध्ये स्वातंत्र्यानंतर पाच वर्षांतच लोकशाही कोसळली, मात्र भारतीय लोकशाही ७५ … Read more

पूर्ववैमनस्यातून टोळक्यांचा धारदार शस्त्राने हल्ला

मांजरीतील घटनेत पाच जणांच्या खुनाचा प्रयत्न महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पूर्ववैमनस्यातून रात्री उशीरापर्यंत पबजी गेम खेळत बसलेल्या पाच तरुणांवर टोळक्याने धारदार शस्त्राने वार करुन त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.या घटनेत करण मेमजादे, सुजल भिसे, सुरज चौधरी, प्रतिक संजय शिंदे, तेजस ऊर्फ सोन्या पायगुडे हे जखमी झाले आहेत. याबाबत करण मुकेश मेमजादे (वय २३, … Read more

गाडीतून पेट्रोल काढणार्‍या तरुणाला चोर समजून बेदम मारहाण

नर्‍हे येथील मानाजीनगरमधील पहाटेची घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गाडीतील पेट्रोल संपल्याने दुसर्‍या गाडीतील पेट्रोल काढत असताना तरुणाला चोर समजून बेदम मारहाण करुन गंभीर जखमी करण्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार नर्‍हे येथील मानाजीनगरमधील गणपती मंदिराजवळ मंगळवारी पहाटे ६ वाजता घडला. या घटनेत समर्थ नेताजी भगत (वय २०) हा गंभीर जखमी झाला आहे. … Read more

डी. वाय. पाटील महाविद्यालयात “आंतरराष्ट्रीय पुरुषदिन” साजरा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आकुर्डी : आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयात महिला सहकाऱ्यांच्या वतीने “आंतरराष्ट्रीय पुरुष दिन” साजरा करण्यात आला. “पॉझिटिव्ह रोल मॉडेल्स” ही या वर्षाची थीम होती. विशेष कार्यक्रम आयोजित करून सर्व पुरुष सहकाऱ्यांना या दिनाच्या शुभेच्छा दिल्या गेल्या. यावेळी नाविन्यपूर्ण आणि मनोरंजक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते तसेच भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी … Read more

दक्षिण पुण्यातील पहिला सप्तसूर संगीत महोत्सव

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुण्यातील प्रसिद्ध गायक योगेश जैन यांच्या सप्तसूर म्युझिक अकॅडमी पुणेच्या वतीने सप्तसूर संगीत महोत्सव व सप्तसुरचे वार्षिक स्नेहसंमेलन 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम १ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता अण्णाभाऊ साठे सभागृह येथे संपन्न होणार आहे. यामध्ये योगेश जैन यांच्या शास्त्रीय गायनाने महोत्सवाची सुरुवात होणार असून सप्तसूर … Read more

कात्रज परिसरात पोलिसांनी अडीच लाखांचा गांजा पकडला

धुळ्याहून आला होता पुण्यात विक्रीसाठी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथून गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तस्कराला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडून त्याच्याकडून २ लाख ४३ हजार रुपयांचा १२ किलो गांजा पकडला. देव नरेश तनेजा (वय २४, रा. मोतीलाल आण्णानगर, मांडल शिवार, ता. शिरपूर, जि. धुळे) असे या तस्कराचे नाव आहे. … Read more

अंमली पदार्थ शोधून देणाऱ्या श्वान लिओ याचे निधन

मेफेड्रोनसह अंमली पदार्थ दिले होते पकडून, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी अंमली पदार्थ शोधण्यात गेली ८ वर्षे शहर पोलीस दलात मोलाची भूमिका पार पाडणारा श्वान लिओ याचे मंगळवारी निधन झाले. लिओ याला अन्न नलिकेचा आजार झाला होता. त्यातच त्याचे निधन झाले, महापालिकेच्या विद्युत दाहिनीमध्ये शासकीय इतमामात त्याच्यावर … Read more

पुणे शहरात ७५ वी संविधान रॅली संपन्न

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, पुणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या उपस्थितीत ७५ वी संविधान रॅली आयोजित करण्यात आली. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करून कॅम्प येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे डॉ. सुहास दिवसे यांच्या … Read more

पत्रकारांच्या कुटुंबाचे आशीर्वाद घेण्यासाठी काम करायचे आहे : संदीप काळे

व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विंगचा पदग्रहण सोहळा उत्साहात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : बदलत्या काळामध्ये डिजिटल मीडिया हे प्रभावी माध्यम आहे. या माध्यमाला पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम आमची संघटना करणार आहे. आम्ही पत्रकार व त्याच्या कुटुंबीयांचे आशीर्वाद घेण्यासाठी काम करत आहोत. व्हॉईस ऑफ मीडियाची पंचसूत्री जगातील दोनशे देशात पोहचवायचे आहे, असे उदगार संघटनेचे संस्थापक … Read more