२६/११ मध्ये शहीद झालेल्यांना रक्तदान करून श्रद्धांजली
महाराष्ट्र न्युज नेटवर्क सोलापूर : २६/११ मध्ये झालेल्या अतिरेकी हल्यातील शहिदांना श्रध्दांजली वाहण्याकरिता सदर बाजार पोलीस ठाणे सोलापूर येथे सिध्देश्वर ब्लड बँक यांच्या सहकार्यातुन रक्तदान करुन श्रध्दांजली वाहण्यात आली. सदर रक्तदानासाठी मोठा प्रतिसाद मिळाला. एकूण ४० जणांनी रक्तदान करून शहिदांना अभिवादन केले. तसेच यावेळी सोलापुर शहराचे पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (वाहतूक) यशवंत … Read more