आवृत्ती पुणे

धनकवडीत पळापळ, जुगार अड्ड्यावर छापा

२२ हजार रुपयांची रोकड, मोबाइल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ऐन निवडणूक प्रचाराच्या धामधुमीत धनकवडी भागातील पेट्रोल पंपाजवळ सुरु असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकल्याने एकच पळापळ उडाली. या ठिकाणी जुगार अड्डासुरू असल्याची माहिती दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानंतर या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेने छापा टाकत आरोपींकडून २२ हजार … Read more

पहिल्यांदा मतदान करण्यासाठी युवकांची उत्सुकता शिगेला

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पिंपरी : “माझे मत स्वत:साठी, माझे मत देशासाठी”, “मी मतदान करणार, तुम्ही मतदान नक्की करा” “उठ तरूणा जागा हो, लोकशाहीचा धागा हो” अशा घोषणांनी इंदिरा कॉलेज आणि डॉ. डी.वाय. पाटील कॉलेजसह शहरातील महाविद्यालयांचा परिसर दुमदुमला. यावेळी मतदार जनजागृती अभियानात मोठ्याप्रमाणात विद्यार्थी, नवमतदार, शिक्षक, शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याची … Read more

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत पं. नेहरू यांची जयंती साजरी

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पिंपरी : भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील पंडित जवाहलाल नेहरू यांच्या प्रतिमेस तसेच त्यांच्या नेहरूनगर येथील पुतळ्यास उप आयुक्त अण्णा बोदडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, … Read more

तोतया पोलिसाने लांबविली सोन्याची चैन

वारजेमाळवाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : एका भामट्याने खरेदीच्या बहाण्याने तोतया पोलिसाने सराफाच्या दुकानातून ८४ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन लांबविली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार दि. १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६:६० च्या सुमारास राजमाता चौक कर्वेनगर परिसरातील एका सराफा दुकानात घडला. अनोळखी भामटा खरेदीच्या बहाण्याने पोलीस असल्याची बतावणी … Read more

मतदानादिवशी २० नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 20 नोव्हेंबरला, मतदानादिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. राज्यात निवडणुकीसाठी येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून परिपत्रक जारी करत 20 नोव्हेंबर रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी देण्यात आली आहे. केंद्र शासनाधीन शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक … Read more

सय्यदनगरमध्ये दहशत,दोघांवर वार

काळेपडळ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क किरकोळ कारणावरून दहशत निर्माण करीत सय्यदनगरमध्ये दोघांवर लोखंडी हत्याराने वार करण्यात आले आहेत.त्यांच्या पाठीवर व डोक्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. ११ नोव्हेंबर रोजी रात्री १०:३० च्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी मोहम्मद हुसेन शबीर शेख उर्फ अज्जु (रा. ससाणेनगर) याला अटक … Read more

फोनवर बोलत असताना सोन्याची चैन हिसकावली

सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना दि. १२ नोव्हेंबर रोजी रात्री १०:३० च्या सुमारास घडली आहे. फिर्यादी रात्रीच्या वेळी पवन बिंल्डीग, डी. एस. के. विश्व सोसायटी येथील रिक्षा स्टँडमध्ये मोबाईलवर बोलत बसले होते. त्यावेळी दोन अनोळखी इसम हे फिर्यादी यांचे जवळ येवुन, येथून बस जाते का? अशी … Read more

वडगाव शेरीत आचारसंहिता भंगाच्या सर्वाधिक तक्रारी

जिल्ह्यात १ हजार ५४ तक्रारीं : बारामतीत फक्त ३३ महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वडगाव शेरी मतदारसंघात आचारसंहिता भंगाच्या सर्वाधिक ३०२ तक्रारी आल्या आहेत. तर बारामतीत फक्त ३३ तक्रार दाखल आहेत. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान जिल्ह्यात ‘सी- व्हिजिल’ ॲपच्या माध्यमातून १५ ऑक्टोबरपासून ते आतापर्यंत प्राप्त १ हजार ५४ तक्रारींपैकी ९९७ तक्रारींमध्ये तथ्य आढळून आल्याने कारवाई करण्यात … Read more

रिक्षाद्वारे होतेय मतदानासाठी जनजागृती

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पिंपरी : मतदार जनजागृतीसाठी महापालिकेच्या वतीने शहरात सुमारे १ हजार रिक्षांवर “मतदान अवश्य करा” असा संदेश असलेले फलक (स्टिकर्स) लावण्यात आले असून शहरातील विविध भागात रिक्षांच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या मतदार जनजागृतीची शहरात सर्वत्र चर्चा होत आहे. सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी, भोसरी आणि चिंचवड … Read more

हंडेवाडी ट्रेड मार्केट में सक्सेस स्नेह मिलन का आयोजन

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुणे के उद्योगपती संतोष जैन संतोष ग्रुप की ओर से हंडेवाड़ी ट्रेड मार्केट, हंडेवाडी में सक्सेस स्नेह मिलन का आयोजन किया गया था इसमें पुणे के कई उद्योगपती सभी प्लॉट होल्डर इनके साथ कई गणमान्य व्यक्ति उपस्थित थे।