स्वारगेट-कात्रज मार्गावरून भुयारी मेट्रो, कात्रजहून हिंजवडी पर्यंत कधी?
केंद्राची मंजुरी : २ हजार ९५४ कोटीं रुपयांचा खर्च महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : स्वारगेट ला मेट्रोने जायचे कात्रज करांचे स्वप्न आता पाच वर्षात प्रत्यक्षात उतरणार आहे. कारण स्वारगेट ते कात्रज या भुयारी मेट्रो मार्गाला अखेर केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. राज्य सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव केंद्रसरकारकडे मान्यतेसाठी प्रलंबित होता.५.४६ किलोमीटरचे हे अंतर असून,त्यासाठी … Read more