महाराष्ट्र विद्यालय, बार्शीच्या व्हॉलीबॉल संघाची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड
महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर यांच्या वतीने जिल्हास्तरावर आयोजित व्हॉलीबॉल स्पर्धेत महाराष्ट्र विद्यालय, बार्शीच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. कोर्टी येथे झालेल्या या स्पर्धेत १७ वर्षे वयोगटातील मुलांच्या गटात प्रथम क्रमांक पटकावत संघाने जिल्ह्यातून अव्वल येण्याचा मान मिळवला. … Read more