आवृत्ती पुणे

माणिक दुगड यांची वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवड

श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स पंचम झोनच्या २०२५-२७ कार्यकाळासाठी निवड महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स पंचम झोनच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी माणिक दुगड यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड २०२५ ते २०२७ या दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी करण्यात आली आहे. या निवडीबाबतचे अधिकृत पत्र पंचम झोनचे प्रांतीय अध्यक्ष नितीन बेदमुथा आणि … Read more

विलेपार्ले येथील जैन मंदिर पाडल्याचा तीव्र निषेध

सकल जैन समाज आक्रमक : अधिकाऱ्यांच्या निलंबनाची आणि मंदिर पुनर्बांधणीची मागणी महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : मुंबईच्या विलेपार्ले (पूर्व) येथील श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर हे सुमारे ३० वर्षांहून अधिक काळ जुने असून, ते न्यायालयीन स्थगिती आदेश असतानाही मुंबई महापालिका प्रशासनाने जमीनदोस्त केल्याने जैन समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी … Read more

क्रेडाई पुणे मेट्रो च्या अध्यक्षपदी मनीष जैन यांची निवड

उपाध्यक्षपदी अरविंद जैन, नितीन न्याती, आदित्य जावडेकर, तेजराज पाटील यांची निवड महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुण्यातील खासगी बांधकाम व्यावसायिकांची अग्रगण्य संघटना क्रेडाई पुणे मेट्रोच्या अध्यक्षपदी मनीष जैन यांची निवड करण्यात आली आहे. ते संस्थेच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष असून, त्यांचा कार्यकाळ २०२५ ते २०२७ या कालावधीसाठी असणार आहे. नवीन अध्यक्ष मनीष जैन म्हणाले, “ही … Read more

प्रा. डॉ. संजय चोरडिया यांना ‘सीएसआर हिरोज अवॉर्ड २०२५’

राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण यांच्या हस्ते सन्मान : सामाजिक बांधिलकीच्या कार्याची दखल महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांचा सन्मान करणाऱ्या ‘सीएसआर हिरोज अवॉर्ड २०२५’चा मान यंदा सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन व बन्सी-रत्न चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना मिळाला. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण यांच्या … Read more

जीतो JBN पुणे मीट में 1.59 करोड़ का बिजनेस

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे: जीतो पुणे JBN चैप्टर के चेयरमैन इंद्रकुमार छाजेड़ और चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल के मार्गदर्शन में होटल ग्रैंड शेरेटोन में JBN बिजनेस मीट का आयोजन किया गया। इस मीट में JBN मेंबर्स के बीच कुल 1 करोड़ 59 लाख रुपये का व्यवसाय संपन्न हुआ। बैठक के दौरान 29 रेफरल पास किए … Read more