जैन सोशल ग्रुप महाराष्ट्र रिजनच्या चेअरमन पदी दिलीप मेहता
नवीन कार्यकारणी ने स्वीकारला पदभार महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जैन सोशल ग्रुप आंतरराष्ट्रीय संस्थेच्या महाराष्ट्र रिजनचे चेअरमन, पदाधिकारी तसेच पुणे झोनच्या समन्वय समितीचा पदग्रहण समारंभ जय जिनेन्द्र प्रतिष्ठान, पुणे येथे उत्साहात पार पडला. बिरेन शहा (अध्यक्ष, जैन सोशल ग्रुप आंतरराष्ट्रीय फेडरेशन) यांच्या हस्ते दिलीप मेहता (चेअरमन, महाराष्ट्र रिजन), सचिन शहा, मालेगाव (सचिव, महाराष्ट्र रिजन) … Read more