आत्मा दु:खाचा कर्ता आणि सुखाचा कारकही : प.पु. श्रीसुप्रियादर्शनाजी म.सा.
बिबवेवाडी जैनस्थानकात प्रवचनात केले मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : या जगात माणूस बाहेर सुखाचा शोध घेतो, पण खरा आनंद स्वतःमध्येच असतो. जर आपल्याला आनंद मिळवायचा असेल, तर त्यासाठी एकच गुरुकिल्ली आहे आणि ती म्हणजे आपला आत्मा. आपला आत्मा आपला शत्रू आहे आणि आपला मित्रही आहे. हाच आत्मा दु:खाचा कर्ता आणि सुखाचा कारकही आहे, असे … Read more