हवामान विभागाचा अतिवृष्टीचा इशारा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
५ जूनपर्यंत कारवाई न झाल्यास ‘शिवसेना स्टाईल’ने आंदोलन करू : भाऊसाहेब आंधळकर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : भगवंत नगरी बार्शीमधील पोस्ट चौक (भवानी पेठ) परिसरात उघडपणे कोंबड्यांची कत्तल व मासे विक्री होत असून, यामुळे हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. या प्रकरणी शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी बार्शी पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी निवेदन देऊन … Read more
खोटा रहिवासी पुरावा सादर करून मिळवला होता शस्त्र परवाना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भुकुम येथे राहत असताना कर्वेनगर आणि कोथरूडमधील मोकाटेनगर येथे राहत असल्याचे दोन वेगवेगळे खोटे रहिवासी पुरावे देऊन शस्त्र परवाना मिळविणाऱ्या हगवणे बंधूंवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे दाखल झाल्यामुळे त्यांचे मामे सासरे जालिंदर सुपेकर हे आणखी अडचणीत आले आहेत. … Read more
कारवाईबाबत विशेष मोहिमेची आखणी : अनधिकृत होर्डिंग काढण्याचे आवाहन महाराष्ट्र न्युज नेटवर्क पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मंगळवारी हवेली तालुक्यातील लोणी काळभोर, पुणे-सोलापूर रोडवरील धोकादायक अनधिकृत होर्डिंगवर निष्कासन कारवाई करण्यात आली. पालखी मार्गासह इतर महत्त्वाच्या ठिकाणी लावलेल्या अनधिकृत होर्डिंगवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. प्राधिकरण हद्दीतील सर्व अनधिकृत होर्डिंग काढण्यात येणार … Read more
बारच्या मालक, मॅनेजर, मुलांचे आईवडील यांच्यासह ६ जणांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वडगाव बुद्रुक येथील तुकाईनगरमध्ये दारू पिऊन दहशत माजवणाऱ्या अल्पवयीन मुलांनी एका तरुणाला मारहाण केली. तसेच परिसरातील तब्बल २२ वाहनांची तोडफोड केली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी मोठी कारवाई करत वडगाव येथील ‘नशा बार’ सील केला. या अल्पवयीन मुलांना दारू विकल्याबद्दल बारच्या … Read more
पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या विद्यासचिवपदी नियुक्ती : शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या विद्यासचिवपदी प्राचार्य भानुदास गेनभाऊ रिठे यांची नुकतीच एकमताने निवड करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान, कार्यक्षमता आणि अनुभव पाहता ही निवड करण्यात आली असून, त्यांच्या कार्यकाळात शिक्षण व्यवस्थेच्या उन्नतीसाठी सकारात्मक बदल घडतील, अशी अपेक्षा … Read more
सुनेने बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकाला फसवले महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मुलाला घटस्फोट मिळवून देण्याचे आमिष दाखवून, सुनेने बलात्कार व मारहाणीचा गुन्हा दाखल केल्याचे खोटे सांगत एका ज्येष्ठ नागरिकाची ६ लाख रुपयांना फसवणूक केल्यानंतर, आणखी १५ हजार रुपये घेताना लोणी काळभोर पोलिसांनी तोतया महिला वकील स्नेहल कांबळे हिला रंगेहाथ पकडले. स्नेहल हरिश्चंद्र … Read more
पाच लाखांचे अमली पदार्थ जप्त : अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : अफूच्या बोंडांचा चुरा (पॉपी स्ट्रॉ), अफू बाळगणाऱ्या राजस्थानी तरुणाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून एक किलो अफूच्या बोंडांचा चुरा व अफू असे एकूण ५ लाख १३ हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. कोंढव्यातील येवलेवाडी … Read more
विविध विभागांच्या योजनांचा आढावा : आपत्ती व्यवस्थापनावर भर महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : जिल्हाधिकारी किर्ती पुजार यांच्या अध्यक्षतेखाली भूम येथील सावित्रीबाई फुले सभागृहात भूम उपविभागातील मान्सूनपूर्व तयारी व विविध विकास योजनांच्या आढाव्याबाबत बैठक पार पडली. या बैठकीत प्रामुख्याने मान्सूनपूर्व तयारी, अतिक्रमणमुक्त रस्ते व शेत रस्त्यांच्या योजनांची अंमलबजावणी, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना, वृक्षलागवड, जलतारा … Read more
अंधश्रद्धेतून विवाहितेचा केला छळ, पतीसह, सासु, मावशींवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : तिच्या आईवडिलांनी तिच्या मर्जीने, तिच्या आईच्या भावाबरोबर धार्मिक पद्धतीने तिचा विवाह लावून दिला. नातेवाईकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी करत असताना लग्न मंडपात पाटाखाली दोन लिंबे सापडली. आणि तेथूनच घात झाला. लग्न पार पडले. ते एकमेकांचे नातेवाईक असूनही, पाटाखाली सापडलेल्या लिंबांचा मुद्दा अंधश्रद्धेमुळे … Read more