पुणे जिल्ह्यातील ओतूरमध्ये बांगलादेशी सापडले
बेकायदा कागदपत्रांद्वारे वास्तव्य : एटीएसची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे जिल्ह्यातील ओतूर परिसरात बनावट कागदपत्रांद्वारे बेकायदा वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशींना राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पकडले. त्यांच्याकडून बनावट ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत. ताजमीर मोश्ताफा अन्सारी (वय २९) आणि मोहम्मद अलिमूल गुलाम अन्सारी (वय २८, सध्या रा. ओतूर, मूळ रा. बोकराई, जिल्हा शारखीरा, बांगलादेश) … Read more