दुबई ते पुणे विमानप्रवासात पुन्हा एकदा धक्कादायक चोरीची घटना
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
दुचाकीवरील प्रवाशाचा मृत्यू : चालक मद्यधुंद अवस्थेत महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : नवले पुलावर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगात असलेल्या मर्सिडीज कारने पुलाचे कठडे तोडले आणि थेट खालील सर्व्हिस रोडवर कोसळली. याच वेळी त्या रस्त्यावरून जात असलेल्या दुचाकीवर ही कार आदळली. या भीषण अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी जागीच ठार झाला असून दुचाकीस्वार … Read more
जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावला १ लाखांचा दंड : उरुळी देवाचीतील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आईला त्रास देत असल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात सख्या भावाच्या डोक्यात दगडी पाटा घालून खून केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीस जन्मठेप व १ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. निलेश बबन बोरकर (वय ३१, रा. कोंडेवस्ती, उरुळी देवाची, ता. हवेली) असे … Read more
विमान प्रवासातील चोरीची चौथी घटना : तपासाचा पत्ता नाही महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दुबई ते पुणे विमान प्रवासादरम्यान प्रवाशाच्या बॅगेचे लॉक तोडून दीड लाख रुपयांची रोकड चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यापूर्वी पुणे विमानतळावर दुबईहून आलेल्या दोन आणि दिल्लीहून आलेल्या एका प्रवाशाच्या बॅगेचे लॉक तोडून मौल्यवान वस्तू आणि रोकड चोरीला गेल्याच्या घटना … Read more
स्टेमसेल संशोधनाच्या नावाखाली गुंतवणुकीचा बहाणा करून फसवणूक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : “स्टेमसेलमध्ये संशोधन करणार आहे, स्टेमसेल विकसित करून त्याच्या विक्रीचा व्यवसाय करणार,” अशा बहाण्याने एका संशोधन संचालकाने फसवणूक केली. वेगवेगळ्या कंपन्या आणि संस्थांकडून ऑर्डर मिळाल्याचे भासवून, त्यासाठी लागणारे साहित्य व कच्चा माल खरेदी करण्याच्या नावाखाली डॉक्टरांकडून ३० लाख रुपये घेतले. मात्र, त्या बदल्यात कोणताही … Read more
भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी : मृत्यू पावलेल्या मित्राने ठेवायला दिल्याचा दावा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मांगडेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभ्या असलेल्या १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलाला भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून गावठी बनावटीचा कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. मृत्यू पावलेल्या आपल्या मित्राने हा कट्टा ठेवायला दिला होता, असा दावा या अल्पवयीन … Read more
अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या आठ दिवसांत दोन कारवाया : तिघांना अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ओडिशा आणि धुळे येथून आलेला १३ लाख २८ हजार रुपयांचा ६४ किलो गांजा अंमली पदार्थ विरोधी पथकाने गेल्या आठ दिवसांत दोन कारवायांमध्ये पकडला आहे. या प्रकरणात तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. पप्पू चक्रधर देवरी (वय ३२, रा. कलंड, … Read more
बँकेत जाऊन केवायसी केल्यानंतर १० लाखांचा गंडा : सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सायबर चोरटे केवायसीबाबत ज्येष्ठ नागरिकांना मेसेज पाठवून एक एपीके फाईल (APK file) पाठवतात. ही फाईल भरून पाठविण्यास सांगून त्याद्वारे गोपनीय माहिती मिळवतात आणि खात्यातील पैसे काढतात. अशा प्रकारची फसवणूक होऊ नये म्हणून एका सेवानिवृत्त व्यक्तीने महाराष्ट्र बँकेच्या … Read more
सायबर चोरट्यांनी ५५ लाखांचा गंडा घातला : खडक व वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीतून भरघोस परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी दोघांची तब्बल ५५ लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी खडक व वारजे पोलिस ठाण्यांत सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more
लोणी काळभोर पोलिसांनी तिघा घरमालकांविरुद्ध केला गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील बंदोबस्तात वाढ केली आहे. घरमालकांनी भाडेकरु ठेवताना तसेच खासगी मालकांनी नोकर भरती करताना सुरक्षितेबाबत दक्षता घेण्याकरीता त्याची माहिती पोलिसांना कळविणे बंधनकारक आहे. भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या तिघा घरमालकांविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला … Read more