अवघ्या 11 महिन्यात MPDA कारवाईचे शतक
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा कठोर निर्णय : 103 अट्टल गुन्हेगारांना स्थानबद्ध महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी आणि शहरात दहशत माजवणाऱ्या अट्टल गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी धडाकेबाज पाऊल उचलले आहे. त्यांनी MPDA (महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ डेंजरस एक्टिविटीज) कायद्याअंतर्गत 103 गुन्हेगारांना स्थानबद्ध केले असून, हा विक्रम अवघ्या 11 … Read more