तडीपार भावाने बहिणीवर उगारला कोयता
वकिलाची व्यवस्था करण्यास बहिणीने दिला होता नकार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पोलिसांनी तडीपार केल्यानंतर त्याविरोधात न्यायालयात दावा दाखल करण्यासाठी वकिलाची व्यवस्था करण्यास नकार देणार्या बहिणीला मारण्यासाठी तडीपार भावाने कोयता उगारला. तिच्या घराजवळ दहशत माजविण्याचा प्रयत्न करणार्या या गुंडाला पोलिसांनी अटक केली आहे. रवि मारुती चक्के (वय ३२, रा. साडेसतरा नळी, हडपसर) असे या तडीपार … Read more