चोरीच्या दोन घटनात १८ लाखाचा ऐवज लंपास
खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : टिंबर मार्केट व सदाशिव पेठेत चोरट्यांनी घरात प्रवेश करून सोन्याचांदीचे दागिने व रोकड असा १८ लाख रुपयांचा माल लंपास केला आहे. खडक पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १८ ऑगस्ट रोजी ही घटना सकाळी ७ ते ११ च्या सुमारास घडली … Read more